Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध मंडळांत प्रवचने, प्रदर्शने यांच्या माध्यमातून राष्ट्रकार्य

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजर्‍या झालेल्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मध्य मुंबईत ६ ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान…

अल्पवयीन मुलीवर धर्मांध आणि मित्राकडून सामूहिक बलात्कार, तिघेही कह्यात !

एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका धर्मांधांसह त्याच्या दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे. या प्रकरणी धर्मांध अहमद खान (१८), आणि दोघा…

तुळजापूर येथील हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे मार्च या दिवशी शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंचामृताने अभिषेक करून पूजन करण्यात आले.

‘चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड अनुमती देते !’- पोलीस अधीक्षकांचे उत्तर

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे बालिकेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याविषयी आणि नंदुरबार बाजारपेठेत लावण्यात येणार्‍या चित्रपटांचे अश्‍लील फलक लावण्याच्या विरोधात चित्रपटगृह चालकावर…

लव्ह जिहादविषयी जनजागृती करणे आवश्यक ! – साध्वी अनादि सरस्वती

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा विषय उपस्थित झाल्यापासून सर्व हिंदू एक होत आहेत. ते जात-पात, संप्रदाय विसरून हिंदु म्हणून एकाच ध्येयाने संघटित होतांना दिसत आहेत, असे प्रतिपादन…

भांडूप येथील सह्याद्रीनगर गणेशोत्सव मित्र मंडळाने साजरी केली आदर्श होळी !

भांडुप पश्‍चिम येथील सह्याद्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाने १ मार्च या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे हिंदु जनजागृती समितीचे व्याख्यान ठेवून…

रंगपंचमीच्या कालावधीत होणाऱ्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांकडून प्रयत्न !

गेल्या काही वर्षांपासून रंगपंचमीचे कारण पुढे करून अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे, तरी यांसह अन्य असे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार…

श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी घोषित

बौद्ध आणि मुसलमान यांच्यातील वाढलेल्या हिंसेच्या पार्श्‍वभूमीवर श्रीलंका सरकारने १० दिवसांची आणीबाणी घोषित केली. कँडी या श्रीलंकेच्या मध्यवर्ती जिल्ह्यात झालेल्या दंगलीनंतर लगेचच आणीबाणीची घोषणा करण्यात…

नक्षलवाद्यांनी लावलेला कापडी फलक काढतांना २ पोलीस अधिकारी गंभीर घायाळ

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या पकनाभट्टी येथे नक्षलवाद्यांनी लावलेला कापडीफलक काढत असतांना प्रेशर बॉम्बचा स्फोट झाला.

उत्तरप्रदेशातील रामापूर येथे अंगावर रंग पडल्यावरून धर्मांधांची हिंदूंवर दगडफेक

कौडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामापूर येथे होळीच्या दिवशी अंगावर रंग पडल्यावरून धर्मांधांनी हिंदूंवर वीट आणि दगड यांचा मारा केला. यात अनेक हिंदू घायाळ झाले. त्यामुळे…