Menu Close

जत येथील कन्नड कनिष्ठ महाविद्यालयातील पाश्‍चात्त्य दिवस साजरे न करण्याचा विद्यार्थिनींचा निर्धार !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात अपप्रकार कसे रोखावेत, पाश्‍चात्त्य ‘मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे’ यांचे अनुकरण का करू नये’, याविषयी सौ. नीला हत्ती यांनी इयत्ता अकरावीच्या…

देशविरोधी घोषणा देणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन कायदा करावा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

उत्तरप्रदेशमधील कासगंज जिल्ह्यातील ‘तिरंगा यात्रे’वर धर्मांधांनी केलेली दगडफेक, ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा आणि तिरंग्याचा केलेला अवमान अन् अभाविपचे चंदन गुप्ता यांसारख्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या यांचा निषेध…

सैन्याचा संयम सुटण्याआधी त्यांच्या प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घेऊन काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

एकीकडे भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्‍या ९ सहस्र ७३० देशद्रोह्यांवरील गुन्हे काश्मीर सरकार मागे घेते आणि दुसरीकडे सैन्याने आत्मरक्षणासाठी केलेल्या कारवाईच्या वेळी दोन दगडफेक करणारे देशद्रोही…

अयोध्या येथे २०१९ पूर्वी राममंदिर उभारूच ! – स्वामी रामविलास वेदांती

स्वामी रामविलास वेदांती म्हणाले, श्रीराम मंदिरासाठी, आम्ही वाल्मीकी रामायणातील १ कोटी ८१ लक्ष ६० सहस्र ६५ वर्षांपूर्वीचे श्रीराम मंदिराच्या अस्तित्वाचे दाखले दिले आहेत.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी श्री कालीमाता मंदिरातील ५ मूर्तींची तोडफोड करून मंदिर पेटवले

मंदिरातील सेवेकरी श्री मोलोय बिश्‍वास यांनी या प्रकरणी सेनबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि चौकशी चालू केली.

डॉ. लहाने यांची निष्क्रीय समिती सरकारने रहित करायला हवी ! – डॉ. विजय जंगम

सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये त्या योजना योग्य रितीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही.

धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रणासाठीची डॉ. लहाने समिती तीन वर्षे निष्क्रीय ! – संतोष देसाई

हिंदु जनजागृतीचे श्री. संतोष देसाई समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत १७ फेब्रुवारी या दिवशी मारुती चौक येथे करण्यात आलेल्या आंदोलनात बोलत होते.

‘धर्माच्या नावावर गंध लावणारे, दाढी वाढवणारे मला भीती दाखवतात !’ – हिंदुद्रोही निखिल वागळे यांचा बागुलबुवा

कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे ने आयोजित केलेल्या ‘उगम २०१८’ या कार्यक्रमात वागळे बोलत होते. या वेळी त्यांनी अनेक जातीद्वेषमूलक, असंबद्ध आणि अविवेकी विधाने केली.

घुसखोर बांगलादेशींना खोटी ओळखपत्रे करून देणार्‍या धर्मांधासह एकाला अटक

खोटे पॅनकार्ड, आधारकार्ड, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र आदी बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्‍या दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मशीद बंदर परिसरातून अटक केले.

भारतीय संविधानात हिंदु धर्माला संरक्षण नसल्याने हिंदु राष्ट्र हवे ! – श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था

हिंदु धर्माला भारतीय संविधानात कुठलेही संरक्षण नसल्याने संख्येने १०० कोटी असलेला हिंदु समाज दुय्यम जीवन जगत आहे. शाळांमध्ये हिंदूंना त्यांचा धर्म शिकवण्यास बंदी आहे.