Menu Close

‘भारताने मालदीवमध्ये लष्करी हस्तक्षेप करू नये !’ – चीनची दर्पोक्ती

मालदीवमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीवरून तेथील सरकारच्या मागणीनुसार भारताने प्रसंगी मालदीवमध्ये सैनिकी कारवाई करत हस्तक्षेप करण्याची सिद्धता ठेवली आहे. यावर चीनने आक्षेप घेतला आहे.

व्हर्टेक्स अ‍ॅग्रो आस्थापनाच्या पडताळणीत गोमांस आढळले !

म्हशीचे मांस असल्याची बनावट कागदपत्रे सिद्ध करून या ठिकाणी गोमांस साठववल्याची तक्रार केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. साठवलेल्या सुमारे ७० सहस्र किलो मांसापैकी २४ सहस्र…

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त होणारे अपप्रकार रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजेच १४ फेब्रुवारी या दिवशी समाजात विशेषत: शाळा आणि महाविद्यालये येथे होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितिीच्या वतीने नोएडाचे…

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांना ५ वर्षांच्या कारागृहवासाची शिक्षा

झिया सत्तेत असतांना वर्ष २००१ ते २००६ या कालावधीत त्यांनी ‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था केवळ कागदोपत्री दाखवून या ट्रस्टच्या नावाने २ लाख ५२ सहस्र…

धर्माभिमानी हिंदूंनी केलेल्या तक्रारीनंतर हरमल, पेडणे येथील विदेशींच्या कार्निव्हलमधील हिंदु देवतांच्या विडंबनाला आळा !

हरमल, पेडणे येथे विदेशी नागरिक हिंदूंच्या देवता श्री गणपति, श्री दुर्गादेवी आदी देवतांचे मुखवटे आणि वेश परिधान करून कार्निव्हलमध्ये सहभागी होत असत.

अमरावती येथे हिंदु धर्मजागृती सभा उधळून लावण्याची ‘भीम आर्मी’ची धमकी

सभेमुळे जातीय दंगली होतील. त्यामुळे सभेची अनुमती रहित करून हिंदु जनजागृती समितीवर बंदी घालावी, असा कांगावा करत भीम आर्मीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे

त्र्यंबकेश्‍वर येथील डॉ. बिंदू महाराज यांचा षष्ठीपूर्ती सोहळ्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान

त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) येथील श्री बिंदूधाम आश्रमात तंत्रशक्तीपीठाधीश्‍वर, योगीराज, कोळकुळाचार्य, डॉ. बिंदू महाराज यांच्या षष्ठीपूर्तीचा भव्य सोहळा येथे ७ फेब्रुवारीला पार पडला.

धर्मसंस्थापनेसाठीची साधना म्हणून हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा ! – श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था

सध्याच्या धर्मविहीन (सेक्युलर) व्यवस्थेमध्ये साधारण नागरिकांच्या जीवनातून धर्म विलुप्त झाला आहे. त्यामुळे सकाळी दुध देणार्‍यापासून डॉक्टरपर्यंत सर्व जण समाजाला लुटतात.

रशियात हिंदु धार्मिक नेत्याचा धर्मांध ख्रिस्ती नेत्याकडून छळ

मॉस्को (रशिया) येथे वर्ष १९९० पासून रहात असलेल्या श्री. प्रकाश या हिंदु धार्मिक नेत्याचा तेथील ख्रिस्ती चर्चचा धर्मांध पदाधिकारी अलेक्झांडर डोरकीन याच्याकडून मानसिक आणि शारीरिक…

तमिळनाडूमध्ये देवीला सलवार-कमीज नेसवणार्‍या पुजार्‍यांची हकालपट्टी

मायिलादुथूराई येथील १ सहस्र प्राचीन मायुरानाथर मंदिरातील मुख्य देवता अबयाम्बीगाई देवतेला तेथील २ पुजार्‍यांनी सलवार-कमीज नेसवून शृंगार केला. त्यामुळे त्यांना मंदिर व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले.