Menu Close

यवतमाळ जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम यशस्वी !

२ मास आधीपासूनच यवतमाळ येथील राष्ट्रध्वज विक्रेत्यांच्या भेटी घेण्यात आल्या होत्या, तसेच कटलरी संघटनेशी चर्चा करून छोटे ध्वज खरेदी-विक्री न करण्याचे ठरवण्यात आले होते. त्याप्रमाणे…

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर येथील अक्कलकोट रोड, पाण्याच्या टाकीजवळ पुंजाल क्रीडांगण येथे ७ फेब्रुवारी २०१८ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध व्हा ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंची दुःस्थिती पालटण्यासाठी प्रत्येक हिंदूने साधना करून धर्मशिक्षण घेतले पाहिजे आणि आपल्या पाल्यांवरही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संस्कार करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध झाले पाहिजे.

भिवंडी येथील हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त खासदार आणि नगरसेवक यांना निमंत्रणे

भिवंडी येथे २८ जानेवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण येथील खासदार श्री. कपिल पाटील यांना देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली.

हिंदु संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी संविधानिकदृष्ट्या हिंदुस्थानचे हिंदु राष्ट्र केव्हा होईल ? – क्रांतीवीर बाबाराव सावरकर

कोणत्याही देशात त्या देशासाठी मूळचे धनी हे जातीय बहुसंख्यांक लोक असतात आणि ते राष्ट्र त्या बहुसंख्यांक जातीचे राष्ट्र असते, हा विश्‍वव्यापी नियम आहे.

चोपडा येथे हिंदु जनजागृती समिती आणि स्वराज्य निर्माण सेना यांच्या वतीने अखंड ‘वन्दे मातरम्’चे गायन

चोपडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी चौकात हिंदु जनजागृती समिती आणि स्वराज्य निर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड ‘वन्दे मातरम्’ चे गायन…

‘पद्मावत’ चित्रपटावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण न होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांना पोलिसांकडून १४९ अन्वये नोटीस

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणाची हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा तुम्ही आणि तुमचे समर्थक यांच्याकडून अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल….

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम

राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी बारामती येथे एका शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वीतील ८२५ विद्यार्थी उपस्थित होते. सौ. सुजाता ढवाण यांनीही एका शाळेत १५० विद्यार्थ्यांना…

हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध होऊया ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याने जगाला व्यापलेले आहे. या संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे एकमेव ध्येय ठेवून देशाच्या कानाकोपर्‍यात हिंदु धर्माचा प्रसार करत…

बलिया (उत्तरप्रदेश) येथील मंदिरातून १५ कोटी रुपयांच्या अष्टधातूच्या ५ मूर्तींची चोरी

बलिया येथील एका गावात राम जानकी हे अनुमाने १५० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. या मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण, श्रीकृष्ण आणि राधा यांच्या ५ अष्टधातूच्या मूर्ती स्थापन…