Menu Close

पद्मावत चित्रपटावर बंदी आणावी ! – द्वैपायन वरखेडकर

पद्मावत हा चित्रपट २५ जानेवारी या दिवशी प्रदर्शित होत आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयाने एकाच बाजूने निकाल दिला आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते श्री. वरखेडकर यांनी…

अफगाणिस्तानातील आतंकवादी आक्रमणात ५ ठार

आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार, तर ६ जण गंभीर घायाळ झाले. या गोळीबारानंतर आतंकवाद्यांनी हॉटेलमधील १०० हून अधिक जणांना ओलीस ठेवले होते.

नांदेड येथे अधिवक्त्यांच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

नांदेड येथील न्यायालयाच्या अभिवक्ता संघाच्या सभागृहात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला २१ अधिवक्ते उपस्थित होते.

सोलापूर येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त विविध गावांमध्ये छोट्या हिंदु धर्मजागृती सभा पार पडल्या

होनसळ येथील दुर्गादेवी मंदिरात १४ जानेवारी या दिवशी धर्मजागृती सभा पार पडली. सभेचा प्रारंभ श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्या पूजनाने करण्यात…

जळगाव येथील ‘माँ पद्मावती सन्मान मोर्च्या’त ६ सहस्रांहून अधिक समाजबांधव संघटित

मोर्च्यापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयातील व्यासपिठावर राणी पद्मावती यांच्या प्रतिमेचे युवतींनी पूजन केले आणि उपस्थित सर्व मोर्चेकर्‍यांना राणी पद्मावती यांचा इतिहास समजावून सांगितला.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदु कुटुंबाच्या घरात घुसून त्यांना बलपूर्वक घराबाहेर काढलेे

अब्दुल वहाब, महंमद जमाल, कमरूल इस्लाम, आयेशा बेगम आदी धर्मांध या हिंदु कुटुंबाच्या घरात घुसले आणि घरातील साहित्याची मोडतोड केली, तसेच त्यांचे देवघर उद्ध्वस्त केले.

पोर्तुगिजांचा कार्निव्हल पेडण्यात नकोच ! – राष्ट्रप्रेमी नागरिकांची मागणी

पोर्तुगिजांनी आणलेला बीभत्स कार्निव्हल साजरा करणे म्हणजे पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमानच आहे.

गायीला वैज्ञानिक दृष्टीकोनातून वाचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत ! – प.पू. काडसिद्धेश्‍वर महाराज

देशी गायी हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. त्यामुळे पूर्वी एका माणसामागे १०० गायी असायच्या; मात्र कालौघात गायींचे महत्त्व लोक विसरल्याने त्यांची संख्या झपाट्याने अल्प झाली.

‘पद्मावत’ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून ठाणे येथे काढण्यात येणार्‍या निषेधफेरीला पोलिसांनी अनुमती नाकारली

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना फौजदारी दंडप्रक्रिया संहिता कलम १४९ नुसार नोटीस बजावत वागळे इस्टेट पोलिसांनी अनुमती नाकारली.

कराड (जिल्हा सातारा) येथील लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस पोलिसांनी अनुमती नाकारली !

इतरत्र घडलेल्या दंग्यांचे कारण सांगून लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस अनुमती नाकारली जात आहे. लव्ह जिहाद हा विषय कोणत्याही जातीशी संबंधित नाही.