Menu Close

भोपाळ येथे अधिवक्त्यांचे हिंदु राष्ट्र आणि साधना यांविषयी प्रबोधन

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश राज्याचे समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयांवर माहिती दिली.

जुने गोवा येथील हातकातरो खांबाच्या कठड्याची डागडुजी करा !

निवेदनात म्हटले आहे की, हातकातरो खांब हे गोमंतकातील स्वाभिमानी हिंदूंनी दिलेल्या बलीदानाचे प्रतीक आहे; मात्र या ऐतिहासिक खांबाची दुरवस्था झाली आहे.

बंदमध्ये झालेली जाळपोळ अनियंत्रित आणि नियंत्रित हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केली !

प्रकाश आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यास आलेल्या भीमसैनिकांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वर्चस्ववादातून मारहाण झाली आहे.

अण्वस्त्र आक्रमण काय असते, ते भारताला दाखवून देऊ ! – पाकचे परराष्ट्रमंत्री असिफ ख्वाजा

ट्वीटमध्ये ख्वाजा म्हटले की, भारताच्या सैन्यप्रमुखांनी केलेले वक्तव्य अत्यंत दायित्वशून्य आहे. त्यांचे हे वक्तव्य आमच्या अण्वस्त्र आक्रमणांना दिलेले आमंत्रण आहे, असे वाटते.

मोरजी येथे पदयात्रेद्वारे पोर्तुगीज संस्कृतीला हद्दपार करण्याची राष्ट्रप्रेमी नागरिक समितीची मागणी

राष्ट्रप्रेमी नागरिक समिती, पेडणे यांच्या बॅनरखाली विविध संघटनांनी १३ जानेवारी या दिवशी मोरजी भागात कार्निव्हलला विरोध दर्शवण्यासाठी पदयात्रा आयोजित केली होती.

हनुमानाचे १३० वर्षांपूर्वीचे मंदिर पाडणे अशक्य : मोठी यंत्रेही बंद पडली !

मोठमोठी यंत्रे आणून मंदिर पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र आश्‍चर्य म्हणजे हे मंदिर पाडतांना कधी यंत्रात तरी बिघाड होत होता किंवा कधी जनरेटरच काम करत…

हिंदुहितासाठी कार्य करणार्‍यांनी आता हिंदु राष्ट्र संघटक व्हावे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

समविचारी संघटनांसह आपले संबंध मित्रत्वाचे असायला हवेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या धर्मबांधवांना साहाय्य करायला हवे. यातून हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया घातला जाणार आहे.

सनातनच्या साधकांची निर्दोष सुटका

सनातनच्या साधिका डॉ. स्वाती आडभाई यांच्या नातेवाइकांनी नोव्हेंबर २००४ मध्ये देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमावर आक्रमण केले होते. या प्रकरणी सनातनच्या १२ साधकांना दोषी ठरवले…

बंगालमधील मुसलमान शिक्षण अधिकार्‍यांनी सरस्वती पूजनाची रहित केलेली सुट्टी हिंदूंच्या निषेधानंतर परत दिली

उत्तर दिनाजपूर जिल्हा प्राथमिक शाळा परिषदेच्या २ मुसलमान अधिकार्‍यांनी सरस्वती पूजनानिमित्त प्रतिवर्षी देण्यात येणारी सुट्टी यंदा रहित केली. तथापि संतप्त हिंदूंनी सामाजिक संकेतस्थळांवरून याविषयी तीव्र…

श्रीक्षेत्र सज्जनगड येथील पितळी कासवाची अज्ञातांकडून मोडतोड

१० जानेवारीच्या रात्री श्रीक्षेत्र सज्जनगड येथील समाधी मंदिरासमोरील पितळी आणि पंचधातूच्या कासवाची अज्ञातांनीमंदिर मंदिर  मोडतोड केली, तसेच अज्ञातांनी पितळी कासवाचे मागील दोन पाय चोरून नेले…