Menu Close

लिंगायत समाज हिंदु धर्माचा अविभाज्य घटक असेल आणि राहील ! – लिंगायत समाज

महेश गवाणे म्हणाले, काही दिवसांपूर्वी लिंगायत महामोर्च्याचे आयोजन करून स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी करण्यात आली. याला समाजातील सर्व स्तरांतून तीव्र विरोध होत आहे.

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची देहलीच्या विश्‍व पुस्तक मेळाव्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट

याप्रसंगी सनातन संस्थेकडून श्री. राम नाईक यांना ‘हिन्दू राष्ट्र स्थापना की दिशा’, हा ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष श्री. बलदेव…

संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांनी इतिहासाची मोडतोड केली ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी म्हणाले, संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विकृत करून मांडला. इतिहास बिघडवून सांगणे हेच त्यांचे काम आहे…

हिंदूंची ताकद पहाताच कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला आता हिंदुत्वाची आठवण ! – योगी आदित्यनाथ

काँग्रेस जातीच्या आधारावर जनतेमध्ये फूट पाडत आहे. हा पक्ष आता देशासाठी एक ओझे बनला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अलीकडे अचानक हिंदुत्वाची आठवण आली असून ते लोकांना…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. राजेंद्र चोरगे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !

श्री. राजेंद्र चोरगे यांना ४ जानेवारीला वाढदिवसानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी त्यांना ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ हा ग्रंथ आणि ‘सनातन…

पद्मावत’ चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही ! – राजस्थानचे गृहमंत्री

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा २५ जानेवारीला प्रदर्शित होणारा वादग्रस्त ‘पद्मावत’ हा चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी घोषणा राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी…

दैनिक सनातन प्रभात भारतातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचायला हवे ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

हिंदूंचा कैवार घेऊन दैनिक सनातन प्रभात ज्याप्रकारे बाजू मांडते, तसे अन्य कोणीही मांडत नाही. दैनिक सनातन प्रभातची आवृत्ती प्रत्येक भाषेत निघायला हवी, असे गौरवोद्गार पू.…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणार्‍या तरुणांकडून क्षमा 

३ जानेवारीला महाराष्ट्र बंद काळात घोषणाबाजी करतांना तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. याविषयी छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या लक्षात आले. यासंदर्भात संघटनेची बैठक झाली.

कोलाड (रायगड) येथील हिंदु धर्मजागृती सभा !

आज सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना न्याय, तर हिंदूंवर अन्याय केला जात आहे. लोकशाहीने चालणार्‍या देशात जनतेला रस्ते, पाणी, शेतकर्‍यांच्या समस्या यांसाठी आंदोलने करावी लागत आहेत.

पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्यावरील खोट्या आरोपांची सखोल चौकशी करा !

छत्रपती शिवाजी महाराज-छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाटेवर चालण्याची शिकवण देणार्‍या पू. गुरुजी यांच्यावरील आरोप खोटे आहेत. आरोपांची सखोल चौकशी करावी, खोटे गुन्हे मागे घ्यावेत, यामागील…