Menu Close

संभाजी ब्रिगेड, बामसेफ यांसह एल्गार परिषदेत सहभागी असलेल्या संघटना या दंगलीमागे असण्याची शक्यता ! – अधिवक्ता चेतन बारस्कर

५ जानेवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्रीरामपूर येथील धर्मजागृती सभेच्या प्रसारात रणरागिणींचा कृतीशील प्रतिसाद !

बेलापूर या ग्रामीण भागात सभेनिमित्त झालेल्या बैठकीत १३० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनीही पुढील धर्मकार्यात कृतीशील होण्याची सिद्धता दर्शवली.

दंगली भडकवण्यास कारणीभूत असलेल्या जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांना अटक करा ! – हिंदु जनजागृती समिती

‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देणारा अन् देशद्रोहाचा खटला प्रविष्ट झालेला उमर खालिद आणि मेवाणी यांना पुण्यात येऊन अशी भाषणे देण्याची व्यवस्था करणार्‍यांचे अदृश्य हात…

प्रकाश आंबेडकर आणि नक्षलवादी यांच्यातील संबंधांची चौकशी करावी ! – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

नक्षलवाद्यांचा म्होरक्या असलेला मिलिंद तेलतुंबडे याचा भाऊ आनंद तेलतुंबडे हा एल्गार परिषदेच्या संयोजकांपैकी एक होता. हे दोघे प्रकाश आंबेडकर यांचे मेहुणे आहेत.

शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीप्रवण व्हा ! – मदन सावंत

‘मंदिरांच्या सरकारीकरणामुळे भक्तांच्या अर्पणाची लूट होत आहे. वन्दे मातरम्ला विरोध करणारे धर्मांध हज यात्रेसाठी अनुदान लाटतात. अशा स्थितीत पुरोगामी अविचारी लोक हिंदूंना दिशाहीन करत आहेत.…

कोरेगाव भीमा प्रकरण : जमावाच्या आंदोलनाला कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठांकडून प्रतिमोर्चा काढून प्रत्युत्तर

शिवाजी चौक येथे सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटित होऊन त्यांनी बिंदू चौकापर्यंत मोर्चा काढला. या ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांनी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड केली.

मंदिराचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्यावे ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती 

श्री. सतीश कोचरेकर म्हणाले, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर आणि कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर यांचे व्यवस्थापन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पहाते. देवस्थान समितीने हिंदूंना पूजनीय असलेल्या…

निष्ठेने भक्ती कराल, तरच परमेश्‍वर पाठीशी ! – प.पू. श्री. सद्गुरु शांताराम महाराज माऊली

प.पू. श्री सद्गुरु शांताराम महाराज माऊली म्हणाले, साधनेचे मार्ग निरनिराळे आहेत; मात्र आपण आपल्या प्रकृतीनुसार मार्ग निवडून शेवटपर्यंत निष्ठेने भक्तीने साधनेत रहायला हवे. धर्म वाढवायचा…

विविध गावांमध्ये घेण्यात येणार्‍या बैठकांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे ७ जानेवारीला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये शहरी भागातून २ सहस्र, तर ग्रामीण भागातून ३…

हिंदु जनजागृती समितीचे केरळ राज्यातील वृद्धिंगत होत असलेले धर्मप्रसाराचे कार्य !

९.१२.२०१७ या दिवशी एर्नाकुलम् जिल्ह्यातील कडवंत्रा येथील मट्टलिल भगवती मंदिरात प्रवचन करण्यात आले. या मंदिरात प्रत्येक मासात एका विशिष्ट दिवशी अनेक लोक जमतात.