Menu Close

अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन

सप्ताहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंची सद्यस्थिती आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदुत्वनिष्ठांचे हत्यासत्र रोखण्यासाठी एक व्हा ! – गंगाधर कुलकर्णी, श्रीराम सेना, कर्नाटक

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मान्वी (रायचूर, कर्नाटक) येथे नुकत्याच आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला १ सहस्र ३०० हून अधिक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते.

सिद्धेश्‍वर मंदिराजवळील शहाजीरअली दर्ग्यासमोरील दुभाजकावर असलेले अतिक्रमित थडगे हटवा !

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर शहरातील अनेक धार्मिक स्थळे हटवण्यात आली; परंतु सिद्धेश्‍वर मंदिराजवळील दुभाजकामध्ये असलेले अतिक्रमित थडगे तसेच आहे. त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

पाकमधील बलात्कारपीडित हिंदु महिलेला पोलीस संरक्षण देण्याचा पाक न्यायालयाचा आदेश

येथील एक बलात्कारपीडित हिंदु महिला आणि तिचे कुटुंबीय यांना पोलीस संरक्षण देण्याचा आदेश सिंध उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला. पाकमधील एका प्रभावशाली परिवारातील एका व्यक्तीने एका…

तरुणांनो, पाश्‍चात्त्य कुप्रथांपासून दूर रहा ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

श्री. जाखोटीया पुढे म्हणाले, ‘‘युवकांनी पाश्‍चात्त्य कुप्रथांचे अंधानुकरण स्वत: करू नये, तसेच इतरांचेही त्याविषयी प्रबोधन करावे. याशिवाय प्रत्येक युवकाने धर्माचरण करणेही आवश्यक आहे.’’

तिरुपती बालाजी मंदिरात काम करणार्‍या ४२ ख्रिस्ती कर्मचार्‍यांकडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार

मंदिर प्रशासनाने आंध्रप्रदेश सरकारकडे तक्रार केली असून ‘या लोकांचे काय करायचे’, असा प्रश्‍न विचारला आहे. या घटनेनंतर मंदिर प्रशासनाकडून त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे.

बजरंग दलाचे शहरप्रमुख महेश उरसाल यांना जिवे मारण्याची धमकी !

महाडिक यांनी श्री. उरसाल यांना भेटून ‘तू मंदिराच्या आंदोलनात सहभागी व्हायचे नाही’, तसेच भ्रमणभाषवरून ‘तू सतत श्रीपूजकांच्या बाजूने का उभा रहातोस ? तू जिथे असशील…

‘उर्दू ही भारत आणि महाराष्ट्राची भाषा आहे !’ – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

सोलापूर येथील पानगल हायस्कूल मैदानात गत ९ दिवसांपासून चालू असलेल्या राष्ट्रीय उर्दू ग्रंथ प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी सुशीलकुमार शिंदे बोलत होते.

ऐतुपामुला (भाग्यनगर) येथील हिंदु धर्मजागृती सभेत धर्माभिमानी हिंदूंकडून हिंदु ऐक्याचा निर्धार

या सभेला १२० धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. सभेच्या पूर्वी गावातील युवकांनी संपूर्ण गावात वाहनफेरी काढली होती. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सभेत ९०…

कोल्हापूर येथे पाकिस्तानच्या ध्वजाची शिवसेनेकडून होळी !

कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांना पाकिस्तानने अवमानकारक वागणूक दिल्याच्या निषेधार्थ ३० डिसेंबरला येथील शिवाजी चौक येथे शिवसेनेच्या वतीने…