Menu Close

कल्याण येथे विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्‍या धर्मांधांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

कल्याण येथे नव्याने चालू करण्यात आलेल्या बिसमिल्ला भट ऑफ फार्मसी महाविद्यालयाने ४९ विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे प्रवेश शुल्क घेऊन फसवणूक केली आहे.

रामराज्यातील आनंद प्राप्त करून देणारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा संकल्प करूया ! – राहुल कदम, हिंदु जनजागृती समिती

संख्येने प्रबळ असलेल्या १०० कोटी हिंदूंचे एकही ‘हिंदु राष्ट्र’ पृथ्वीवर अस्तित्वात नाही. त्यामुळेच रामराज्यातील आनंद प्राप्त करून देणारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा संकल्प करूया.

हिंदूंचे संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

काश्मिरी हिंदूंच्या ‘होमलॅण्ड डे’ दिनानिमित्त कल्याण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.  सभेचा लाभ १८० धर्मभिमान्यांनी घेतला.

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक देणार्‍या पाकला कायमचा धडा शिकवा !

३० डिसेंबर या दिवशी धुळे येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाकिस्तानच्या विरोधात संतप्त निदर्शने करत ‘पाकला कायमचा धडा शिकवावा’, अशी मागणी भारत सरकारकडे केली.

मद्यपानाचेे महिलांवर होणारे दुष्परिणाम !

अल्प मात्रेमध्ये अल्कोहोल घेणार्‍या महिलांनाही स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते, तसेच ५५ वर्षांखालील महिलांचा हृदयविकारापासूनही बचाव होत नाही.

संस्कृतीहीन ‘सनबर्न फेस्टिव्हल’विषयी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि हिदुत्वनिष्ठ यांचा वाढता रोष

स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा विरोध डावलून संस्कृतीहीन ‘सनबर्न फेस्टिव्हल’ लवळे येथील ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे २८ डिसेंबरपासून चालू होत आहे.

धर्मांधांकडून रस्ता अडवून जैनमुनींना अश्‍लील शिवीगाळ !

जैन मुनी आणि कार्यकर्ते यांना इम्तियाज कुतुब बागवान आणि हिराजी बागवानचा मुलगा यांसह अन्य धर्मांधांनी ‘येथून पुन्हा गेल्यास अंडी फेकून मारू’, असे म्हणत अश्‍लील शिवीगाळ…

श्री मलंगगडावर हिंदूंना आरती आणि पूजन करण्यास धर्मांधांकडून पुन्हा मज्जाव

मंदिराच्या मागच्या भिंतीमागे मुसलमान वर्षातून दोन वेळा नमाजपठण करतात. त्या वेळी त्या ठिकाणीही हिंदूंना फिरकू दिले जात नाही, तसेच मंदिरात आरतीला मज्जाव केला जात आहे.

सामाजिक दुष्प्रवृत्तींविरोधात लढा देण्यासाठी धर्मप्रेमी सिद्ध !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी सामाजिक दुष्प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपण संघटित होऊन तन, मन, धन अर्पण करून सुराज्य अभियानात सहभागी होऊया, असे आवाहन…

हिंदुत्वनिष्ठ अन् ग्रामस्थ यांचा विरोध झुगारून अखेर ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला प्रारंभ

लवळे गावातील एका रिसॉर्टमध्ये हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाच्या कथित सुरक्षिततेसाठी गावात जाणार्‍या नागरिकांची अडवणूक करण्यात येत आहे.