Menu Close

सर्व संघटना संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करतील ! – महेश कोप्पा, श्रीराम सेना

असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे दक्षिण प्रांत अध्यक्ष श्री. महेश कोप्पा यांनी हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या शिवमोग्गा जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनात केले.

पाककडून कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांना हीन वागणूक

जाधव यांच्या भेटीपूर्वी पाकने त्यांची आई आणि पत्नी यांना ते भारतातून घालून आलेले कपडे पालटायला लावले, कपाळाला लावलेली टिकली, बांगड्या, तसेच मंगळसूत्रही काढून घेतले.

धर्मावरील आघात रोखण्यासाठी गावातील हिंदू एकत्र आल्यास उत्तरशिव हे हिंदु राष्ट्रातील एक गाव म्हणून ओळखले जाईल ! – प्रसाद वडके

छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे अन् हनुमंत यांच्या शौर्याचा इतिहास विसरल्यामुळे आज आम्हाला आमच्या शक्तीचे विस्मरण झाले आहे.

मध्यप्रदेशमधील पलिया पिपरिया येथे श्रीमद्भक्तमाल कथेच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन

बनखेडी (हौशंगाबाद, मध्यप्रदेश) येथील पलिया पिपरिया येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भक्तमाल कथेच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन करण्यात आले.

हिंदू संघटित झाल्यास हिंदु राष्ट्र येईलच ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह

आज मुसलमान लोकसंख्या ‘हम पाच, हमारे पचास’ या प्रचंड गतीने वाढत आहे, तर हिंदूंचे केवळ ‘हम दो, हमारे दो’ या पद्धतीने चालू आहे. मुसलमानांची संख्या…

आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍यांना नष्ट करणे आता काळाची आवश्यकता !

तन्मय लाल म्हणाले, तालिबान, हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या आतंकवादी संघटनांच्या समर्थकांना रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची वेळ आली आहे.

चित्रपटात जोसेफ, मरियम, महंमद, आयशा, अशी नावे का ठेवत नाहीत ? – हिंदू जागरण मंच

बंगाली चित्रपट रॉन्गबिरोन्गेर कोरही यामधील भूमिका करणार्‍यांची नावे सीता, राम ठेवण्यात आली असून शेवटी ते एकमेकांपासून वेगळे होतात, असे दाखवण्यात आले आहे.

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या ६ मंदिरांतील १२ मूर्तींची तोडफोड करून विटंबना !

श्री श्री रक्षा काली मंदिर, भैरव मंदिर, शीतल मंदिर, जयाकली मंदिर, शिव-पार्वती मठ मंदिर आणि अन्य एक मंदिर अशा एकूण ६ मंदिरांतील देवतांच्या १२ मूर्तींची…

वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

पद्मावती चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्ये वगळल्याविना चित्रपटाला अनुमती देऊ नये, वायूप्रदूषण करणार्‍या फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

गरोठ (मध्यप्रदेश) येथे श्री महाराणा युवा संघटनेच्या बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन

उपस्थित कार्यकर्त्यांना हिंदु धर्माची सद्यःस्थिती आणि संघटनेचे महत्त्व, या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांना हिंदु राष्ट्राविषयीच्या प्रदर्शनाद्वारे विषय स्पष्ट केला.