Menu Close

पाकच्या सिंधमध्ये हिंदु तरुणीचे अपहरण करून धर्मांतर आणि विवाह

 पाकच्या सिंध प्रांतात काही दिवसांपूर्वी एका हिंदु तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर या तरुणीला बंदुकीचा धाक दाखवून बळजोरीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याची माहिती समोर…

मंदिरांमध्ये ख्रिस्ती नववर्ष साजरे करू नका ! – आंध्रप्रदेश सरकारचा आदेश

ख्रिस्ती नववर्ष मंदिरांमध्ये साजरे करू नये; कारण हा हिंदु संस्कृतीचा भाग नाही. यासाठी मंदिरांनी कोणताही खर्च करू नये, असा आदेश आंध्रप्रदेश सरकारने सर्व मंदिरांना दिला…

महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा ! – आमदार भरतशेठ गोगावले

मुंबईसह महाराष्ट्रात हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आदिवासी आणि ग्रामीण भागात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर गरीब आदिवासींचे धर्मांतर केले जाते.

धुळे येथील हिंदूंची धर्मसभेविषयीची उत्सुकता शिगेला !

द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि गोरक्षक श्री. बापूजी शेलार यांनी पुढाकार घेऊन १५ गावांमध्ये सभेनिमित्त बैठका घेऊन प्रचार केला.

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाशी जोडलेल्या सदस्यांना मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी या बैठकीला संबोधित करतांना ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे महत्त्व आणि आवश्यकता’ याविषयी माहिती दिली.

प्रत्येकाने ‘रेड सिग्नल’ हे पुस्तक वाचले पाहिजे ! – आमदार लोढा

देशभरात लव्ह जिहादची समस्या भीषण झाली आहे. त्यामुळे केवळ सरकारवर सोडून चालणार नाही. लव्ह जिहादपासून आपल्या परिवाराचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.

तोंडी तलाक अवैध ! – युरोपीय महासंघाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जर्मनीत वास्तव्याला असणार्‍या सिरीयाच्या एका जोडप्याच्या घटस्फोटाचे प्रकरण युरोपीय कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये सुनावणीसाठी आले होते.

भिवंडी येथे महानगरपालिकेने धार्मिक स्थळांवर कारवाई करतांना केलेल्या पक्षपातीपणामुळे हिंदु संघटना संतप्त !

पालिकेच्या सर्वेक्षणानुसार भिवंडी शहरातील ३९ मशिदी, ८० मंदिरे, ६ बुद्धविहार, ३ चर्च, २ पुतळे, १ प्रार्थनास्थळ या धार्मिक स्थळांचे निष्कासन प्रस्तावित केले आहे; मात्र केवळ…

निगडी (पिंपरी-चिंचवड) येथे शिववंदनेसाठी जमलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांकडून आक्रमण आणि दगडफेक

बजरंग दलाच्या ३ कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि इतर दगडफेकीमुळे घायाळ झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी २१ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजता एफआयआर प्रविष्ट केला.

उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेली वडखळ (पेण) येथील हिंदु धर्मजागृती सभा !

ग्रामस्थांच्या वतीने आदल्या दिवशी सभेचे निमंत्रण देण्यासाठी दवंडी पिटवण्यात आली. गावातील १८० हून अधिक धर्माभिमानी सभेला उपस्थित होते.