उदयनिधी स्टॅलीन यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याचा) गुन्हा नोंदवून या सर्वांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी…
भाजपशासित उत्तराखंड राज्यातील प्रत्येक मशीद, दर्गा आणि मदरसा यांना उत्पन्न अन् मालमत्ता यांची माहिती द्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्यातील वक्फ बोर्डाला माहिती…
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून येथील पोलीस ठाण्यात शौकतली नैनासाब मकांदार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
१ सहस्रहून अधिक उद्ध्वस्त मंदिरांसाठी एकच प्रातिनिधिक स्मारक बांधणे, ही कल्पना म्हणजे मूळ सरकारी ‘राणा भीमदेवी’ घोषणेपासून शुद्ध पलायन आहे. नियोजित प्रातिनिधिक स्मारक कल्पनेला हिंदु…
२५ ऑक्टोबरच्या रात्री इस्रायली सैन्याने गाझामध्ये घुसून हमास या आतंकवादी संघटनेच्या अनेक ठिकाणांवर आक्रमण केले. हमास जेथून रॉकेट डागतो, ते ठिकाणही नष्ट केल्याचा दावा इस्रायली…
तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलीन, काँग्रेसचे प्रियांक खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात सरकारने गुन्हे नोंद करून कठोर…
लेबनॉन हा मध्य पूर्वेतील एक मुसलमानबहुल देश आहे. या देशातील हनीन नावाची एक ख्रिस्ती महिला तमिळनाडूतील कोइम्बतूर येथील ‘ईशा योग केंद्रा’तील माँ लिंग भैरवी मंदिरात…
म्यानमारमध्ये वर्ष २०१७ मध्ये रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केले होते. या हत्या एक आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरवला जाऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकार्याने म्हटले आहे.
उत्तरप्रदेश येथील सिंहवाहिनी दुर्गापूजा समितीने आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाच्या वेळी भजन चालू होते. त्या वेळी एका मुसलमान तरुणीने श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि भजन करणारे गायक यांच्यावर…
नंदुरबार येथे श्री मोठा मारुति मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजन करण्यात आले.