Menu Close

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शारीरिक बळासह आध्यात्मिक बळाची आवश्यकता ! –  पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

संतांच्या मार्गदर्शनानुसार कार्य केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना जलद गतीने होईल. प्रत्येक हिंदूने आपल्या धर्मग्रंथांचे अध्ययन करून हिंदु धर्मप्रसाराचे दायित्व घ्यायला हवे.

पुणे येथे ७ गोवंशियांना हत्येपासून जीवदान

सासवड पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई केली. सरसेनापती हंबीरराव मोहिते गोरक्षा दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदु युवा वाहिनी या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षण केले.

टी. राजा सिंह आणि प्रमोद मुतालिक यांच्या विरोधात यडगिरी (कर्नाटक) येथे गुन्हा प्रविष्ट

यडगिरी येथे श्रीराम सेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या विश्‍व हिंदु संमेलनामध्ये टी. राजा सिंह यांनी हिंदूंना घरात स्वसंरक्षणार्थ शस्त्र ठेवण्याचे आवाहन केले होते.

अलीगड येथे हिंदु विद्यार्थ्यांची संख्या अधिक असलेल्या शाळांनी नाताळ साजरा करू नये ! – हिंदु जागरण मंचाची चेतावणी

कुणीही नाताळचा साजरा करण्याला आमचा विरोध नाही; मात्र खासगी शाळांनी हिंदू विद्यार्थ्यांना या सणासाठी वर्गणी देण्याची बळजोरी करू नये. आम्ही शाळेचे मुख्याधापक आणि संचालक यांना…

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा खून करण्याची ख्रिस्त्याची पत्राद्वारे धमकी

जेम्स अण्णामलाई या ख्रिस्ती व्यक्तीने त्याच्या भ्रमणभाष क्रमांकासह सनातनच्या आश्रमात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांच्या नावे धमकीचे पत्र टपालाने पाठवले आहे.

माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्‍या धर्मांधाला ६० वर्षांची जन्मठेप

४ मार्च १९९९ या दिवशी रात्री माजी महापौर वैद्य माहीम येथील निवासस्थानी ६ जणांसह चर्चा करत होते. त्या वेळी अजिजुद्दीन आणि त्याचे सहकारी यांनी ‘एके-४७’…

इंदूर येथील ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

इंदूर येथे ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक…

सण-उत्सवांवर बंधने घालणार्‍यांनी पाश्‍चात्त्य सनबर्नला अनुमती देऊ नये – पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी

‘सनबर्नला पोलिसांनी अनुमती दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी अधिवक्ता राहुल म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत केली.

वादग्रस्त जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती विसर्जित न केल्यास राज्यभर आंदोलन !

तत्कालीन काँग्रेस सरकारने जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष श्याम मानव, सदस्य अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर, माधव बागवे, छाया सावरकर आदी वादग्रस्त आहेत.

पाश्चात्त्यीकरण रोखण्यासाठी चीनमधील एका विद्यापिठात नाताळवर बंदी

चीनच्या  लिआओनिंग राज्यामधील शेनयांग फार्मास्युटिकल विद्यापिठाने विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत की, नाताळसारखे पाश्‍चिमात्य सण साजरे करू नयेत.