Menu Close

पंढरपूर देवस्थान समितीमध्ये वारकर्‍यांच्या सहमतीने सहअध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात येणार ! – मुख्यमंत्री फडणवीस

‘पंढरपूर मंदिर (सुधारणा) विधेयक २०१७’ हे शासकीय विधेयक क्रमांक ६१ विधानसभेत चर्चेला आले होते. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

पाकमधील कटासराज मंदिरातून भगवान राम आणि हनुमान यांच्या मूर्ती बेपत्ता !

पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने कटासराज मंदिर येथील पवित्र सरोवरातील पाणी न्यून होण्यावरून सरकारला आदेश दिला होता. या संदर्भात चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील चिंता व्यक्त…

झायरा, बॉलीवूड आणि न्याय !

काश्मीरमधील अभिनेत्री झायरा वसीम हिने तिच्याशी विमानात सहप्रवाशाकडून असभ्य वर्तन झाल्याची ध्वनीचित्रफीत ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी त्वरित संबंधित व्यक्तीला अटक केली.

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या एकदिवसीय शिबिरामध्ये हिंदुत्वनिष्ठांचा उत्साही सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या तमिळनाडू राज्य समन्वयक पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. सौ. कल्पना बालाजे आणि श्री. प्रभाकरन् यांनी अनुक्रमे साधना अन्…

पाकिस्तानकडून सैन्य आणि आतंकवादी यांच्यासाठी साहित्याची खरेदी

पाकने १५ ‘यूएव्ही’ ड्रोनही खरेदी केले आहेत. या ड्रोन्सला ‘चायनिज किलर ड्रोन’ही म्हटले जाते. या ड्रोनच्या साहाय्याने आतंकवादी कारवाया आणि भारतीय सुरक्षा यंत्रणा यांवर लक्ष…

ब्रिटनमध्ये युरोपीय तरुणींवर पाकवंशियांकडून लैंगिक अत्याचारांची शक्यता !

पाकवंशाचे लोक स्वत:च्या आशियाई वंशामुळे ब्रिटनमधील समाजाशी जवळीक  निर्माण करण्यास अयशस्वी होत असल्याने ते असे करू शकतात, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.

पेट्रोलपंपावर नागरिकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी सुराज्य अभियान या जनचळवळीस आरंभ

पेट्रोल भरण्यासाठी आपण पेट्रोलपंपावर जातो; मात्र बहुतांश ठिकाणी पेट्रोल अल्प देणे, तसेच भेसळयुक्त पेट्रोल देणे आदी माध्यमांतून नागरिकांची नित्य फसवणूक होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत…

चिंचीणी, मडगाव येथील गोवंश हत्येच्या प्रकरणी पोलिसांकडून कसायांना पाठीशी घालण्याचा प्रकार !

अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्यांनी १० डिसेंबरला चिंचीणी, मडगाव येथे एका चर्चच्या मागे होत असलेली गोवंश हत्या प्राण धोक्यात घालून रोखली होती.

परेश मेस्त यांची हत्या करतांना धर्मांधांनी गाठली क्रौर्याची परिसीमा !

६ डिसेंबर या दिवशी होन्नावर (कर्नाटक) येथे झालेल्या दंगलीच्या वेळी १८ वर्षीय हिंदुत्वनिष्ठ परेश मेस्त बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह एका तलावात सापडला…

उल्हासनगर येथे पालिका आणि पोलीस यांचा डान्सबारमधील अनधिकृत बांधकामाकडे कानाडोळा !

पोलीस आणि पालिका यांमधील असमन्वयामुळे बारचालकांचे फावले आहे. अखेर शहरातील डान्सबार बंद व्हावेत, यासाठी भाजप युवा मोर्च्याच्या अध्यक्षांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.