Menu Close

जम्मू-काश्मीर येथून अल्पवयीन मुलीस पळवणार्‍या धर्मांधाला पुण्यात अटक

रोशनलाल नाबुमिया अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन मुलीला घेऊन पुण्यात आला होता.

काणकोण (गोवा) येथे धर्मांध महिलेने घरावर लावलेला चाँदतारा असलेला ध्वज राष्ट्राभिमान्यांनी उतरवला !

साईबाबाच्या मंदिरासमोरील ‘रियाझ’ या व्यक्तीच्या घरावर तसेच इतर १४ मुसलमानांच्या घरांवर ईदची फेरी चालू होण्यापूर्वी चाँदतारा असलेला मोठा झेंडा लावण्यात आला होता.

सौदी अरेबियाची इस्लामी कट्टरतेपासून सुधारणावादाकडे वाटचाल

राजकुमार सलमान यांनी ऑक्टोबरमध्ये एका कार्यक्रमात म्हटले होते की, गेल्या ३० वर्षांपूर्वी सौदी अरेबिया जसा होता, तसा आता नाही. आम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत.

इस्लाममध्ये मृत्यूनंतरही स्त्री-पुरुषांमध्ये केल्या जाणाऱ्या पक्षपाताचे प्रतीक म्हणजे ताजमहाल !

मोगलांचे उदात्तीकरण आणि हिंदूंच्या तेजस्वी इतिहासाचे उघडपणे हनन केले जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. त्यातील काही निवडक सूत्रे प्रसिद्ध करत आहोत.

विदेशी भाषा बोलल्याने वाणीमध्ये थकवा आणि विकार निर्माण होण्याची शक्यता ! – शास्त्रज्ञ, टँपिअर विद्यापीठ, फिनलॅण्ड

फिनलॅण्डमध्ये टँपिअर विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी २० फिनिश भाषिक आणि २३ इंग्रजी भाषिक व्यक्तींना त्यांच्या मूळ भाषेत अन् विदेशी भाषेत ग्रंथांचे वाचन करण्यास आणि बोलण्यास सांगितले.

महाराष्ट्रातील कारागृहांत ‘ज्ञानेश्‍वरी प्रवचन सोहळ्या’चे आयोजन करणार ! – कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय

येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी ‘ज्ञानेश्‍वरी प्रवचन सोहळा’ उपक्रम चालू करण्यात आला. यामुळे कारागृहातील शेकडो कैद्यांचे वागणे, बोलणे आणि विचार यांत अभूतपूर्व सुधारणा झाली.

इंग्रजी प्राथमिक शिक्षणातून राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास रोखणे आवश्यक !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एदुआर्द फालेरो यांनी केवळ मराठी अन् कोकणी माध्यमांतील प्राथमिक शाळांनाच सरकारी अनुदान देण्याचे आवाहन केले आहे.

इस्लामपूरचे ‘ईश्‍वरपूर’ असे नामकरण करावे !

शहरातील सहस्रो नागरिकांच्या स्वाक्षर्‍यांच्या प्रस्तावाविषयी निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी यांना देण्यात आले.

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु-मुसलमान ऐक्य (?) दर्शवू पहाणार्‍या ‘जीवा’ या मराठी चित्रपटाच्या मुहुर्ताचा शुभारंभ

‘हिंदू-मुसलमान ऐक्यासाठी, तसेच सहिष्णुता, बंधुभाव वाढीस लागावा, यासाठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून ‘लव्ह जिहाद’ हा विषय चित्रपटात हाताळण्यात येणार आहे.

गोंडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु कुटुंबाचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर

बैजनाथ पट्टी गावामधील एका हिंदु कुटुंबातील महिलेच्या मुलाने त्याचे बलपूर्वक धर्मांतर केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. मंजू देवी या महिलेचे तिच्या ३ मुलांसहित धर्मांतर करण्यात आले.