Menu Close

शिरवळ (तालुका खंडाळा) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पोलिसांना निवेदन !

पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला ! शिरवळ (जिल्हा सातारा) : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटात राणी पद्मावतीचे चुकीचे चित्रण करून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले…

हिंदु युवकांनी असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र हे स्वप्न नसून संकल्प आहे. हा संकल्प साक्षात भगवंताचा आहे. हिंदु युवकांनी साधना करून संघटन दाखवून असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे.

ईश्‍वरपूर येथील श्रीपंथ इंडस्ट्रिजमध्ये तणावमुक्तीसाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन !

ईश्‍वरपूर येथील श्रीपंथ इंडस्ट्रिजमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तणावमुक्तीसाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले यांनी केले.

पाकिस्तानमध्ये घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान झिंदाबाद’ लिहिल्याने तरुणाला देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत अटक

काही लोकांनी त्याला यामुळे राष्ट्रीय अभिमानाला ठेच पोहोचत असल्याने भिंतीवरून हे वाक्य पुसून टाकण्यास सांगितले होते; पण साजिद ऐकत नसल्याचे पाहून काही लोकांनी भ्रमणभाषवरून या…

हिंदु जनजागृती समितीकडून कुडुमाळूर (कोट्टयम्, केरळ) येथे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वभावदोष निर्मूलनावर मार्गदर्शन

आज तरुणांचे मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्‍वासाचा अभाव, एकाग्रता नसणे, निराशा आदी समस्या दिसून येतात.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समस्त हिंदूंनी सहभागी व्हावे ! – श्रीधर पै, विश्वस्त, श्री लक्ष्मी वेंकटरमण देवस्थान

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानातील श्री पद्मावत कला मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु धर्मजागृती सभा याच हिंदु राष्ट्र स्थापनेचे आशास्थान ! – अधिवक्ता सुब्रह्मण्य अगर्त

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक हिंदू निश्‍चितपणे स्वतःचे काही ना काही योगदान देऊ शकतो. सात्त्विक शक्तींसमोर कुठलीही अन्याय्य प्रवृत्ती टिकाव धरू शकत नाही.

यवतमाळ येथील दोन गावांमध्ये हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन

‘प्रत्येक हिंदूने राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी प्रतिदिन किमान एक घंटा वेळ देणे आवश्यक आहे, असे आवाहन समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी उपस्थितांना केले.

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी जागृत व्हावे ! – त्रिविक्रम रावजी, हिंदु जागरण मंच

मंचच्या वतीने येथील श्री स्वामीनारायण मंदिर कारेलिबाग, वडोदरा येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विषयांवर २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

धर्मकार्यासाठी आठवड्यातून एकदा एकत्रित येण्याचा नवीन पनवेल येथील धर्मप्रेमींचा निश्‍चय !

हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या कार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी नवीन पनवेल, सेक्टर १८ मधील श्रीराम जलाराम मंदिरात १ डिसेंबरला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.