हिंदूंच्या सणानिमित्त दागिन्यांची विज्ञापने करूनही हिंदु संस्कृतीप्रमाणे महिलांना कुंकू लावलेले न दाखवणार्या अनेक दागिने व्यापार्यांनी यावर्षी सुधारणा करत दिवाळीनिमित्त केलेल्या दागिन्यांच्या विज्ञापनांत महिलांना कुंकवासह दाखवले…
दीपावली म्हणजे भगवान श्रीकृष्णाने नरकासुरावर शौर्य प्राप्त केलेला आनंदाचा उत्सव. दुष्प्रवृत्तीचा नाश क्षात्रतेजानेच केला जातो. प्रत्येक हिंदुला वाटत असते की, पुन्हा एकदा आम्ही अखंड हिंदु…
वर्ष १९४८ मध्ये स्वतंत्र इस्रायलच्या निर्मितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सर्वप्रथम पाठिंबा दिला होता. त्यामुळे इस्रायलची पहिली संसद भरली, तेव्हा त्यांनी सावरकर यांचा उल्लेख करत त्यांचे…
सनातन धर्माची शिकवण आणि अध्यात्म एकच आहे. सनातन धर्मात केवळ मानवाच्याच नव्हे, तर चराचर सृष्टीच्या प्रत्येक कणाकणाच्या उद्धाराचा विचार करण्यात आला आहे.
एके ठिकाणी एका महिलेने भाजपचे स्थानिक आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांना ठार मारण्याची धमकी दिली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
आमच्या पक्षात अनेक नेते आहेत, जे केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर श्रीरामाचाही तिरस्कार करतात. केवळ हिंदुत्वाचाच नव्हे, तर हिंदु शब्दाचा तिरस्कार करतात
सुरत येथे ‘जावेद हबीब’च्या केस कापण्याच्या महिलांच्या एका पार्लरमध्ये काम करणार्या शाहरुख शाहने एका १७ वर्षीय हिंदु अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.
करीमगंज येथील रतबारी भागातील दामसरा या आदिवासी गावात २०० वर्षे जुन्या मंदिराला अज्ञातांनी आग लावून जाळल्याची घटना ९ नोव्हेंबरच्या रात्री घडली.
सोनभद्र येथील अफरोझ अली नावाच्या एका मुसलमान युवकाने एका हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर १५ महिने बलात्कार केला. अन्यांकडूनही तिच्यावर अत्याचार करवून घेतले.
स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदु राष्ट्र विषयक विचारांचा प्रसार गेली २३ वर्षे करत आहे आणि ‘स्वयंभू’ दिवाळी अंक हे या विचारांच्या प्रसाराचे…