Menu Close

आतंकवादी आक्रमणांना शिवप्रतापदिन हेच उत्तर ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर

२६/११ सारख्या आतंकवादी आक्रमणांना योग्य उत्तर द्यायचे असेल, तर शिवप्रतापदिन अर्थात अफझलखानवध दिनासारखे शौर्य वारंवार गाजवण्याची आज आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी…

सांगली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

अनेकांना जीवनात ताण येतो. त्याच्यावर अनेकजण शारीरिक किंवा मानसिक उपाययोजना करतात. तात्पुरती उपायोजना केल्याने ताण नाहीसा होत नाही, तर नामसाधना केल्याने चिरंतन आनंदी जीवन जगता…

हिंदूंना त्यांच्या हक्काचे हिंदु राष्ट्र मागावेच लागेल ! – डॉ. उदय धुरी

केरळमध्ये लव्ह जिहादची ९० हून अधिक प्रकरणे राष्ट्रीय गुन्हे तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली आहेत. पनवेलमध्ये ३०० युवती बेपत्ता झाल्या आहेत. यामागे लव्ह जिहाद तर नाही…

धर्महानी रोखण्यासाठी प्रत्येकाने कृतीशील व्हावे ! – कपिल देव, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंचे धर्मांतर, देवतांच्या मूर्तीचे भंजन, गोहत्या, लव्ह जिहाद आदी माध्यमांद्वारे धर्मांधांच्या कारवाया वाढत आहेत. धर्मांध शक्तींना निष्प्रभ करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने धर्महानी रोखण्यासाठी कृतीशील…

सर्वांचा उत्कर्ष साधणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी कटीबद्ध व्हा ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

भ्रष्टाचारी, निरर्थक आणि अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी हिंदूंवर अन्याय करणारी धर्मनिरपेक्ष लोकशाही पालटून सर्वांचा उत्कर्ष साधणारे कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्र्र’ स्थापन करण्यासाठी कटीबद्ध होऊया.

रोहित सरदाना यांचे मस्तक कापणार्‍याला १ कोटी रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा करणार्‍या धर्मांधाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार

पत्रकार रोहित सरदाना यांनी ‘चित्रपटांना हिंदूंच्या देवतांची निंदा करणारी नावे ठेवता, मग अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे नाव देण्याची हिंमत का होत नाही ?’, असा प्रश्‍न उपस्थित…

चाईबासा (झारखंड) येथे लव्ह जिहादमध्ये फसलेल्या हिंदु तरुणीची आत्महत्या

१२वीत शिकणारी अंजली प्रसाद या तरुणीने नुकतीच आत्महत्या केली. फरहानने अंजलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला धर्मांतर करण्यास दबाव आणल्याने तिने आत्महत्या केली, असे यतींद्रनाथ प्रसाद…

विज्ञापन मानक संस्थेने विज्ञापनासाठी संबंधित आस्थापनाला धारेवर धरले

ऑस्ट्रेलियातील ‘मीट अ‍ॅण्ड लाईव्हस्टॉक’ (एम्.एल्.ए.) या आस्थापनाने त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी केलेल्या विज्ञापनात श्री गणेश, येशू ख्रिस्त, बुद्ध आणि इतर धर्मातील प्रमुखांना एकत्र बसून मांसाहार करतांना…

क्रांतीकारकांचा महाराष्ट्र उद्या वेळ येताच देशासाठी पुन्हा पुढेच राहील ! – उद्धव ठाकरे

काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणे वाढत आहेत. अशा स्थितीत छातीवर गोळ्या झेलून प्राणार्पण करणारे सैनिक हेच आमच्या देशाचे खरे रक्षक आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या शेकडो क्रांतीकारकांनी देशासाठी…

नाशिक येथे अफझलखानवधाचा फलक पोलिसांनी काढायला भाग पाडले !

नाशिक येथे श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध करतांनाचे चित्र असलेला फलक लावला होता.