Menu Close

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे विवाहाचे आमीष दाखवून हिंदु तरुणीचे २ वर्षे लैंगिक शोषण केल्यावर विष पाजले !

मुझफ्फरनगर येथे उबैद उर रहमान उपाख्य कबीर या विवाहित तरुणाने स्वतः हिंदु असल्याचे सांगून आणि विवाहित असल्याचे लपवून हरिद्वार येथील एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात…

भोसरी येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात

सभेच्या निमित्ताने जवळपासच्या गावांमध्ये बैठका घेण्यात येत असून कोपरा बैठका, उद्घोषणा, होर्डिंग्ज, भित्तीपत्रके, हस्तपत्रके आदी माध्यमांतून सभेच्या प्रसाराने वेग घेतला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केरळ राज्यात केलेले व्यापक प्रसारकार्य !

प्रवचने, फलकप्रसिद्धी, भीत्तीपत्रके आदी माध्यमांतून हिंदु जनजागृती समितीने प्रसारकार्य केले. एर्नाकुलम् जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या कालावधीत एकूण ५ ठिकाणी प्रवचने झाली व १५ मंदिरांत नवरात्रीची माहिती देणारे…

(म्हणे) ‘काश्मीर लवकरच स्वतंत्र होईल !’ – जिहादी आतंकवादी हाफिज सईद

पाकिस्तानातील पंजाब उच्च न्यायालयाने सुटकेचे आदेश दिल्यानंतर लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने स्वतंत्र काश्मीरचा नारा दिला आहे.

‘पद्मावती’ चित्रपटाच्या विरोधात २५ नोव्हेंबरला शनिवारवाड्यापासून विराट मोर्चा काढणार – राजस्थानी समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. दैदिप्यमान इतिहासाचे विकृतीकरण, तसेच महापुरुष यांच्याविषयी खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केला आहे.

दहिसर मोरी (डोंबिवली, जिल्हा ठाणे) येथे वाचक मेळावा पार पडला

लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ हे वृत्तपत्र चालू केले, ते स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ! सनातन संस्थेने ही नियतकालिके चालू केली, ती हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याच्या…

‘पद्मावती’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सतीदेवी पद्मावतीने शिलरक्षणासाठी जोहार केला. धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी बलिदान करून तिने आदर्श प्रस्थापित केला आहे. अशा राणी पद्मावतीला नाचतांना दाखवणे समस्त हिंदूंचा अपमान आहे.

श्रीलंकेमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ११ हिंदु कुटुंबांचे धर्मांतर !

चिदंबरमपुरम् (श्रीलंका) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंचे धर्मांतर चालू आहे. चिदंबरमपुरम् हे श्रीलंकेचे एक बेट असून तेथे ३०० हिंदु कुटुंबे सिंहली नागरिकांसह वास्तव्य करत आहेत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून धर्मबळ प्राप्त करा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रभु श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श आमच्या समोर आहेत. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना साधना करणे आवश्यक आहे.

तणावपूर्ण स्थितीत स्थिर रहाण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

विधी, तसेच न्याय क्षेत्रात कार्य करतांना अधिवक्त्यांचे जीवन नेहमी तणावपूर्ण असते. अशा परिस्थितीत स्थिर रहाण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा आवश्यक आहे. साधना केल्यानेच ही ऊर्जा निर्माण होते.