Menu Close

राष्ट्र-धर्म कार्यासाठी प्रत्येकाने वेळ देणे आवश्यक ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे धर्माभिमानी हिंदूंसाठी १९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

उरण, धुतूम (जिल्हा रायगड) येथे प्रथमच हिंदु धर्मजागृती सभा पार पडली

१९ नोव्हेंबर या दिवशी भैरवनाथ मंदिरात हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. १३० धर्माभिमानी सभेसाठी उपस्थित…

श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री रामदासस्वामी संस्थानच्या अध्यक्षपदी समर्थवंशज श्री. भूषण स्वामी यांची नियुक्ती !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. भूषण स्वामी यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक…

न्यायालयाची दिशाभूल करून मंदिर पाडण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा डाव भाविकांनी हाणून पाडला

मालाड (पश्‍चिम) येथे रेल्वे स्थानकाजवळ ७० वर्षे जुने असलेल्या श्री सोन्या मारुति मंदिराविषयी न्यायालयाची दिशाभूल करून हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने केला.

कन्नूर (केरळ) येथे संघाच्या ४ स्वयंसेवकांवर प्राणघातक आक्रमण

२१ नोव्हेंबर या दिवशी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ४ कार्यकर्त्यांवर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. चौघांच्याही चेहर्‍यावर आघात करण्यात आले.

हिंदुद्वेषी दशक्रिया चित्रपटाचे जळगाव शहरातील सर्व खेळ रहित !

ब्राह्मण समाजाच्या संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या संघटित आंदोलनामुळे दशक्रिया या हिंदुद्वेषी चित्रपटाचे येथील सर्व खेळ रहित करण्यात आले.

चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळल्याशिवाय चित्रपट राज्यात प्रदर्शित करू नये !

राजस्थान राजपूत समाज आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी गोव्यातील चित्रपटगृहांचे मालक तथा भाजपचे आमदार प्रवीण झांट्ये यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पद्मावती चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी वगळल्याशिवाय चित्रपट…

हिंदू समाज धर्मरक्षणार्थ कृतीशील झाल्यास विजय नक्की ! – धर्माभिमानी श्री. श्रीनाथ

संघटितपणे कृती करणार्‍या हिंदूंची संख्या अल्प आहे. असे असले, तरी हिंदु समाज धर्मरक्षणासाठी कृतीशील झाला, तर भगवंताच्या कृपेने आपण नक्कीच विजयी होऊ.

हिंदु राष्ट्राची स्थापना हाच हिंदु धर्मावरील समस्यांवर पर्याय ! – चेतन जनार्दन गाडी, हिंदु जनजागृती समिती

आज हिंदु धर्मावर विविध आघात होत आहेत. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रीय अस्मिता यांची विटंबना मोठ्या प्रमाणात होत आहे.

३२ मण सुवर्ण सिंहासन पुन्हा हिंदवी स्वराज्य घडवण्याची स्फूर्ती देईल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

केंद्र आणि राज्य शासन यांच्या साहाय्याविना रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन साकारण्यात येईल. हिंदु समाजाच्या साहाय्याने येत्या पावणेदोन वर्षांत या सिंहासनाचे काम पूर्ण केले जाईल.