Menu Close

आनंदमय जीवनासाठी गीतेचे तत्त्वज्ञान प्रेरणादायी ! – प्रकाश मालोंडकर, हिंदु जनजागृती समिती

‘क्रियायोग आश्रमा’च्या वतीने विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राऊरकेला (ओडिशा) येथील ‘सरस्वती शिशू मंदिरा’च्या सभागृहात ‘गीतापठण स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते.

जयपूर येथे ‘एच्.एस्.एस्.एफ्.’ संस्थेच्या जत्रेमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून हिंदूंवरील आघातांविषयी जनजागृती

समाजोपयोगी उपक्रमांना प्रेरणा देणार्‍या संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एच्.एस्.एस्.एफ्. या संस्थेच्या वतीने येथे नुकत्याच ५ दिवसीय जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.

कामोठे (नवी मुंबई) येथे प्रथमोपचार प्रशिक्षण विषयावर मार्गदर्शन !

आधुनिक वैद्य तांबेकर म्हणाले की, सध्या अपघात, जातीय दंगली, नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण वाढत असल्याने आपल्याला प्रथमोपचाराचे प्रशिक्षण लाभदायक ठरते. यासाठी प्रत्येकाने याचे प्रशिक्षण घेणे…

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत वणी आणि यवतमाळ येथे धरणे आंदोलन

आंदोलनात देशभरातील हिंदूंच्या हत्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला सांगून त्यातील तथ्य जनतेसमोर आणून त्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

काश्मीरमध्ये आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेत इसिसच्या समर्थनार्थ घोषणा

काश्मीरमध्ये इसिसने (इस्लामिक स्टेटने) आतंकवादी कारवाया चालू केल्या आहेत. या संघटनेला आता स्थानिक मुसलमानांचे समर्थन मिळू लागले आहे.

जळगाव येथे ‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शित करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने चित्रपटगृह व्यवस्थापकाला भाग पाडले

हिंदु धर्मियांच्या श्रद्धेवर घाला घालणार्‍या ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या समर्थनार्थ आता संभाजी ब्रिगेड पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही उडी घेतली आहे.

महाराष्ट्रात मद्याची दुकाने, ‘बिअर बार’ यांना देवतांची नावे देण्यावर बंदी

महाराष्ट्रातील देशी दारूची दुकाने आणि ‘बिअर बार’ यांना देवता, महापुरुष आणि गडकिल्ले यांची नावे देता येणार नाहीत, असा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

‘पद्मावती’ चित्रपटाच्या विरोधात आंदोलनास पोलिसांनी अनुमती नाकारली

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने गोरेगाव पूर्व येथे ‘पद्मावती’ या वादग्रस्त चित्रपटाला विरोध करण्यासाठी १८ नोव्हेंबर या दिवशी वैध मार्गाने करण्यात येणार्‍या आंदोलनाला वनराई पोलीस ठाणे…

उल्हासनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला समलैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या पाद्य्राविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आणि तिला स्वत:च्या मैत्रिणीसमवेत समलैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या पास्टर श्रीजित पिल्ले या पाद्य्राविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

धर्माविना मनुष्य केवळ पशू आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

मानवता हाच मोठा धर्म आहे, असे म्हटले जात असले, तरी धर्माशिवाय मनुष्य केवळ पशू आहे. मनुष्याला मनुष्यत्वाचे भान केवळ धर्माने होत असते.