Menu Close

तमिळनाडूत शिवसेनेच्या वतीने आयोजित निषेध मोर्च्यामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अभिनेते कमल हसन यांनी हिंदूंच्या विरोधात अवमानकारक विधान केल्याच्या प्रकरणी निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी वळ्ळुवर कोट्टम, चैन्नई येथे निषेधमोर्च्याचे आयोजन करण्यात…

राष्ट्रहानी आणि धर्महानी रोखण्यासाठी वाराणसीतील हिंदुत्वनिष्ठ एकवटले

प्रेमाचे स्मारक समजण्यात येणारा ताजमहाल मुसलमानांचा नव्हे, तर मुळात परमार्दीदेव राजाने निर्मिलेली हिंदु वास्तू असून आक्रमणकर्त्या मोगलांनी त्याला ‘ताजमहाल’ नाव दिले आहे.

२ हिंदुद्वेषी पाठ्यपुस्तके राज्य शिक्षण मंडळाने हटवली

कॅलिफोर्निया : येथील हिंदु-अमेरिकी समुदायाच्या पाठ्यपुस्तक चळवळीला मोठे यश प्राप्त झाले आहे, असे ‘हिंदु एज्युकेशन फाऊन्डेशन’ने नुकतेच घोषित केले.

बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या ५ टक्क्यांपेक्षा अल्प होण्याच्या मार्गावर

वर्ष १९०१ मध्ये तेव्हाचा पूर्व बंगाल म्हणजेच आजच्या बांगलादेशमधील हिंदूंची लोकसंख्या ३३ टक्के होती. ती आज केवळ ८.५ टक्के उरली आहे.

पृथ्वीला वाचवण्यासाठी फारच अल्प वेळ शिल्लक ! – वैज्ञानिकांची चेतावणी

वैज्ञानिकांनी म्हटले की, ओझोनला पडलेल्या छिद्राची माहिती २५ वर्षांपूर्वीच देण्यात आली होती. आता तर त्याची स्थिती अधिक वाईट झाली आहे.

श्रीनगर येथील पोलीस ठाण्यावरील आक्रमणाचे दायित्व इसिसने स्वीकारले

१७ नोव्हेंबरला श्रीनगरच्या जाकूरा येथे आतंकवाद्यांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या आक्रमणाचे दायित्व इसिसने स्वीकारले.

निर्मात्यांनी ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाचा दिनांक पुढे ढकलला

वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिनांक पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांकडून घेण्यात आला. यापूर्वी हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता.

रामदुर्ग (बेळगाव) येथील गणपति मंदिराची तोडफोड करणार्‍या धर्मांधाला चोप देऊन हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले

रामदुर्ग शहरातील पडकोट गल्ली येथील गणपतीचे मंदिर तोडणारा धर्मांध सिराज पटेल याला १३ नोव्हेंबर या दिवशी चोप देऊन हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले.

राणी पद्मावती चित्रपटातील विडंबनात्मक भाग वगळण्याची हिंदु मक्कल कत्छी आणि राजपूत संप्रय यांची मागणी

चित्रपटाचे निर्माते संजय भन्साळी यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळावा, राजपूत कुटुंबियांकडून त्याला संमती मिळवावी आणि नंतरच चित्रपट प्रदर्शित करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.