Menu Close

जळगाव येथे रिक्शाचालकांचाही प्रसारकार्यात सहभाग

जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त प्रसार करतांना धर्माभिमानी हिंदू आपल्या परिचयातील रिक्शाचालकांनाही रिक्शांवर भित्तीपत्रके लावण्याचे आवाहन करत आहेत.

श्रीमंत बाळाजी पेशवे यांच्या जन्मस्थानाची उपेक्षा

मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान असलेले श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ पेशवे यांचे श्रीवर्धन हे जन्मगाव. अपराजित योद्धा बाजीराव यांचे ते वडील. मराठी साम्राज्याचा नावलौकिक वाढवणार्‍या पेशव्यांच्या…

श्रीलंकेचे सैन्य आणि पोलीस यांच्याकडून तमिळी हिंदूंवर अजूनही अमानुष अत्याचार चालूच

श्रीलंकेतील सैन्याकडून तेथील तमिळी हिंदूंवर अत्याचार होणे हे नवीन राहिलेले नाही. अजूनही हे अत्याचार होतच आहेत. नवीन घटनेमध्ये श्रीलंकेचे सैन्य आणि पोलीस यांनी ५० हून…

बांगलादेशमध्ये २० सहस्र धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या अफवेवरून २० सहस्र धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात ३० हिंदूंची घरे जाळण्यात आली. तसेच त्यांच्या घरांची लुट करण्यात आली.

गायीच्या संरक्षणासाठी उत्तरप्रदेशमध्ये ७५ सहस्र गोरक्षक निर्माण करणार ! – योगी आदित्यनाथ

भारतीय संस्कृतीला वाचवायचे असेल, तर गाय आणि गंगानदी  यांना वाचवले पाहिजे. त्यासाठी जर आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सहस्र गोरक्षक निर्माण केले, तर संपूर्ण राज्यात ७५…

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’सारखी कोणतीही गोष्ट नाही !’ – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव अब्दुल वाहिद सेठ

जर एखादी मुलगी स्वतःच्या इच्छेने कोणाशी विवाह करत असेल, तर त्याला लव्ह जिहाद कसे म्हणू शकतो ?, असा प्रश्‍न पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव…

आपत्काळात रक्षणासाठी प्रथमोपचार प्रशिक्षण आवश्यक ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १० नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय स्तरावरील तीन दिवसीय प्रथमोपचार शिबिराला प्रारंभ झाला. १० ते १३ नोव्हेंबर…

स्वतःच्या शीलरक्षणासाठी ‘जोहार’ करणार्‍या राणी पद्मावतीला नाचतांना दाखवणे खपवून घेणार नाही ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

ज्या राणीने स्वतःच्या शीलरक्षणासाठी ‘जोहार’ केला, अशा सत्शील राणीला नाचतांना दाखवणे, हा राणी पद्मावतीचा घोर अपमान आहे. याबद्दल भन्साळी यांनी याविषयी हिंदु समाजाची जाहीर माफी…

रोहिंग्या मुसलमानांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी ४ देशांचे परराष्ट्र मंत्री बांगलादेशमध्ये जाणार !

रोहिंग्यांना सुरक्षा आणि सुविधा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रे आणि बांगलादेश सरकार साहाय्य करत आहेत. रोहिंग्यांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी चीन, जपान, जर्मनी आणि स्वीडन या देशांचे परराष्ट्रमंत्री…

नेपाळमधील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या निवडणूक घोषणापत्रात देशाला ‘सनातन हिंदु राष्ट्र’ बनवण्याचे वचन

नेपाळमधील एक प्रमुख राजकीय पक्ष असणार्‍या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने देशात लवकरच होऊ घातलेल्या संसद आणि राज्य विधानसभा यांच्या निवडणुकीसाठी प्रकाशित केलेल्या घोषणापत्रात नेपाळला ‘सनातन हिंदु…