Menu Close

रामदुर्ग (बेळगाव) येथील गणपति मंदिराची तोडफोड करणार्‍या धर्मांधाला चोप देऊन हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले

रामदुर्ग शहरातील पडकोट गल्ली येथील गणपतीचे मंदिर तोडणारा धर्मांध सिराज पटेल याला १३ नोव्हेंबर या दिवशी चोप देऊन हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले.

राणी पद्मावती चित्रपटातील विडंबनात्मक भाग वगळण्याची हिंदु मक्कल कत्छी आणि राजपूत संप्रय यांची मागणी

चित्रपटाचे निर्माते संजय भन्साळी यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळावा, राजपूत कुटुंबियांकडून त्याला संमती मिळवावी आणि नंतरच चित्रपट प्रदर्शित करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन करून चित्रपट निर्मात्याने पत्रकारांना ‘पद्मावती’ दाखवला ! – सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी

‘पद्मावती’ चित्रपटाच्या निर्मार्त्याने वरिष्ठ पत्रकार, रजत शर्मा, अर्णव गोस्वामी, वेद प्रकाश आदींना खाजगीरित्या दाखवला.

काश्मीर पाठोपाठ आता जम्मूवरही जिहाद्यांची वक्रदृष्टी !

काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. गेल्या अडीच दशकांपासून इस्लामी आतंकवादाने येथील हिंदूंना परागंदा होण्यास भाग पाडले. फाळणीच्या वेळीच राज्यकर्त्यांनी केलेल्या घोडचुकांचे परिणाम आता भोगावे लागत…

रणरागिणी शाखेकडून ‘पद्मावती’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन !

येथे १९ नोव्हेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वी झालेल्या वाहनफेरीत रणरागिणी शाखेच्या वतीने ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या विरोधात प्रबोधन करण्यात आले.

येशू ख्रिस्तांची जन्मभूमी पहाण्यासाठी धर्मांतरित ख्रिस्ती इस्रायलला गेले

धर्मातरित ख्रिस्ती बांधव येशू ख्रिस्तांची जन्म आणि कर्म भूमीला भेट देण्यासाठी इस्रायलला ११ दिवसीय यात्रेसाठी गेले आहेत. तेथे जाणार्‍या ख्रिस्ती बांधवांचा राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर कार्याध्यक्ष…

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतिचा दबाव ! #LoveJihad ला नाकारणारे यावर काही बाेलतील का ?

आपण धर्मांतर करण्यास नकार दिल्याने पती आसिफने दूसरे लग्न केले असून दुसऱ्या पत्नीलाही धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा दावा तिने केला. वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला…

कथित आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केल्याचा आरोप असणार्‍या हिंदु व्यक्तीच्या २ मुलींचे धर्मांधांकडून अपहरण

फेसबूवर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केल्याच्या कथित आरोपावरून १० नोव्हेंबरला बांगलादेशच्या रंगपूर जिल्ह्यातील ठाकूरपारा गावामध्ये २० सहस्र धर्मांधांनी हिंदूंच्या वस्तीवर आक्रमण केले होते.

‘बद्रीनाथ मुसलमानांचे असल्याने ते त्यांना परत द्या !’ – मौलाना अब्दुल लतीफ कासमी

बद्रीनाथचे स्थान कायद्यानुसार मुसलमानांचे धार्मिक स्थान आहे. ते बदरूद्दीन शाह यांचे स्थान आहे. त्यामुळे त्याला मुसलमानांच्या कह्यात द्यायला हवे.