Menu Close

भोसरी (जिल्हा पुणे) येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या नियोजनासाठी बैठक

हिंदूसंघटन आणि धर्मजागृती या उद्देशाने भोसरी (जिल्हा पुणे) येथे २६ नोव्हेंबरला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

धर्मांधाकडून हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर केल्याचा मुलीच्या भावाचा आरोप

पीडित हिंदु मुलीच्या भावाने म्हटले की, माझी २२ वर्षीय बहीण २५ ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. फैज महंमद नावाचा तरूण तिला त्रास देत होता. ती महाविद्यालयात गेल्याची…

कोशांबी (उत्तरप्रदेश) या मुसलमानबहुल गावात रहाणार्‍या हिंदु तरुणीवर इस्लाम न स्वीकारल्याने बलात्कार

तरुणीने सांगितले की, त्यांच्या शेजारी रहाणारा रईस नावाचा तरुण मला काही वर्षांपासून इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता. त्याला नकार दिल्याने त्याने माझ्यावर बलात्कार केला.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव येथील धर्मजागृती सभेचे निमंत्रण

श्री. पाटील म्हणाले की, आमचा कायम धर्मजागृती सभेला पाठिंबा असतोच. आपले कार्य उत्तम असून आजच्या समाजाला आता याची खरी आवश्यकता आहे.

बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अधिवक्ता रविंद्र घोष यांनी घेतली अमेरिकेतील विधीमंडळ नेत्यांची भेट

हिंदु अमेरिकन फाऊन्डेेशनच्या निमंत्रणावरून अधिवक्ता रविंद्र घोष वॉशिंग्टन येथे ३१ ऑक्टोबर या दिवशी पार पडलेल्या २० व्या वार्षिक विधिमंडळ परिषदेला उपस्थित राहिले होते.

क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला हिंदुत्वनिष्ठांचा वाढता विरोध !

लाखो हिंदूंना ठार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा देश आणि धर्म द्रोही निर्णय कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने घेतला आहे. याविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर उतरून…

वीर सेनेच्या चेतावणीनंतर अंधेरी येथील डान्सबारला असलेले ‘रामभवन’ हे नाव मालकाने पालटले

देवतांचा अवमान रोखण्यासाठी आवाज उठवणार्‍या ‘वीर सेने’चे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून आदर्श घ्यावा ! मुंबई, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – वीर सेनेने दिलेल्या चेतावणीनंतर अंधेरी (पूर्व) येथील…

टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय कर्नाटक शासनाने त्वरित रहित करावा !

हिंदूंच्या हत्या आणि धर्मांतरे घडवणार्‍या क्रूर टिपू सुलतानची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय रहित करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

कर्नाटकमधील टिपूप्रेमी सरकारच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांचा एल्गार !

क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या कर्नाटकमधील टिपूप्रेमी काँग्रेस सरकारच्या निर्णयाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी व्यापक जनआंदोलन आरंभले आहे.

क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करू पहाणार्याज हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसच्या विरोधात कर्नाटकात हिंदुत्वनिष्ठांचा एल्गार !

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून येत्या १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलने…