Menu Close

गोमातेचे आध्यात्मिक महत्त्व, तिची सेवा केल्यामुळे होणारे लाभ आणि तिचे रक्षण करणाऱ्यांना मिळणारे फळ

‘हिंदु धर्मशास्त्राने गाय, नदी आणि भारतभूमी यांना ‘देवी’ संबोधून त्यांना मातेचे स्थान दिलेे आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूसाठी गोमाता पूजनीय आहे. सर्व प्राण्यांमध्ये गाय हा सर्वांत…

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

२९ सप्टेंबरला रात्री ८ च्या सुमारास पीडित मुलगी तिच्या भावासह दुर्गापूजा उत्सवातून घरी परतत असतांना त्यांना ५ धर्मांधांनी अडवले आणि मुलीला उचलून केरानी पारा क्षेत्रात…

‘मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी मुस्तफा डोसा माझा आदर्श !’ – सज्जाद अहमद मुघल

जन्मठेपेची शिक्षा झालेला सज्जाद याची २८ फेब्रुवारी २०१६ या दिवशी ३० दिवसांच्या पॅरोलवर सुटका झाली होती. त्यानंतर सज्जाद याने पलायन केले होते. नुकतेच मुंबई पोलिसांनी…

अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

चिनी फटाक्यांवर बंदी, तसेच देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची निर्मिती अन् विक्री कायमची बंद व्हावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने प्रांत…

राष्ट्रीय सुरक्षेसाठी घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांसह त्यांना भारतात आश्रय देणार्‍यांवरही कारवाई करा ! – रमेश शिंदे

४० सहस्र रोहिंग्या मुसलमान आहेत. त्यांच्याकडे भारतीय आधारकार्ड, पॅनकार्डही सापडले आहेत. जम्मूसारख्या हिंदूबहुल भागात राहून काश्मिरी धर्मांधांच्या भारतविरोधी कारवायांत ते सहभागी होत आहेत.

हिंदूंच्या तेजस्वी इतिहासातून प्रेरणा घेऊन प्रत्येक हिंदूने धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – श्री. दैवेश रेडकर

क्रांतीकारकांनी केलेल्या सर्वस्वाच्या त्यागामुळेच भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली; परंतु सुराज्य मिळालेले नाही. हे सुराज्य हिंदु राष्ट्राच्या माध्यमातून…

सनबर्नच्या फेसबूक खात्यावर भारताच्या राष्ट्रध्वजाचे विडंबन

२ ऑक्टोबर या दिवशी गांधीजयंतीनिमित्त पोस्ट करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये ‘के.एस्.एच्.एम्.आर्.’ या अमेरिकेच्या डी.जे.च्या चिन्हाला (लोगोला) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे.

हिंदु राष्ट्र हीच नेपाळची खरी ओळख ! – कमल थापा

नेपाळ सनातन धर्म आणि संस्कृती संघटनेचे येथे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ‘नेपाळ पूर्वीही हिंदु राष्ट्र होते, आताही ते हिंदु राष्ट्र आहे आणि पुढेही ते…

पुणे जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सवातील धर्मप्रसार !

नवरात्रोत्सवामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रवचन, प्रात्यक्षिके, फलकप्रसिद्धी आदी माध्यमातून धर्मप्रसार करण्यात आला. जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पुण्यातील ‘सनबर्न’साठी पर्यटन विकास महामंडळाकडूनच प्रयत्न

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विजय वाघमारे यांनी पिंपरी-चिंचवड येथे होणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलला आयोजनासाठी सहकार्य करण्याची पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना विनंती केली होती.