Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दुर्गामाता दौडीचे स्वागत

पुणे येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ सप्टेंबर या दिवशी वडगाव येथील महालक्ष्मी मंदिरासमोर स्वागत करण्यात…

मैहर आणि विंध्यांचल येथील नवरात्र मेळाव्याच्या रेल्वे तिकिटांवरील अधिभार रहित करावा ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु सणांच्या काळात दक्षिण पूर्व विभागीय रेल्वेस्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांच्या मूल्यात केलेली वाढ रहित करावी. हा धार्मिक भेदभाव आहे. असे निर्णय घेणार्‍या अधिकार्‍यांना निलंबित करण्यात यावे.

ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी

ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणे, तसेच इमारतींमध्ये चेहरा लपवण्यात येणारे कपडे परिधान करणे या प्रथांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणार्‍याला १५० युरोचा (११,५००…

फ्रान्समधील रेल्वेस्थानकावर चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात अनेक जण घायाळ

पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आक्रमणकर्ता ठार झाला आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेनंतर रेल्वेस्थानक तातडीने रिकामे करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावर यायचे सगळे मार्ग…

अमेरिकेतील लास वेगासमधील संगीतरजनीमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जण ठार

आक्रमणकर्त्याने या मोकळ्या मैदानात चालू असलेल्या संगीतरजनीवर शेजारी असणार्‍या मँडले बे रिसॉर्टच्या ३२ व्या मजल्यावरून गोळीबार केला होता. पोलिसांनी या मजल्यावर जाऊन त्याला ठार केले.

राष्ट्रीयत्व म्हणजे राष्ट्राचा तीव्र अभिमान आणि अन्यायाची तीव्र जाणीव ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

दौड म्हणजे मौजमजा नाही, तर शिवाजी-संभाजी यांसारखा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. यासाठी प्रत्येकाच्या घरात रामायण, महाभारत, ज्ञानेश्‍वरी, दासबोध हे ग्रंथ असलेच पाहिजे आणि त्यांचे…

बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारचा निषेध ! – श्रीनिवास रिकमल्ले, भाजपचे नगरसेवक

ममता बॅनर्जी सरकारने मोहरमचे कारण पुढे करत श्रीदुर्गा विसर्जनावर एक दिवसाची बंदी घातली. ममता सरकारला न्यायालयाने फटकारले असूनही एका विशिष्ट धर्मियांना आनंदी ठेवण्यासाठी, तसेच मतांसाठी…

लव्ह जिहाद मुळापासून नष्ट करण्यासाठी हिंदु भगिनींनी दुर्गादेवी होणे काळाची आवश्यकता ! – कु. रागेश्री देशपांडे

महिषासुराचा नाश करण्यासाठी दुर्गादेवीने नऊ दिवस युद्ध केले. त्याचप्रमाणे आजही महिलांना हातात शस्त्र घेण्याची वेळ आली आहे. शील रक्षण करण्यासाठी आणि लव्ह जिहाद मुळापासून नष्ट…

कतारवर निर्बंध लावण्यावरून सौदी अरेबियावर आक्रमण करण्याचे आवाहन करणार्‍या भारतीय धर्मगुरूला ओमानने हाकलले

आतंकवाद आणि इराण यांचे समर्थन केल्यावरून कतारवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच त्याच्याशी राजनैतिक आणि व्यावसायिक संबंध तोडले आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी नदवी याने …

बाली (इंडोनेशिया) येथील फुटण्याची शक्यता असणारा ज्वालामुखी शांत करण्यासाठी हिंदूंकडून पूजा-अर्चना

५० वर्षानंतर पहिल्यांदाच हा ज्वालामुखी फुटणार आहे. अगुंग पर्वतावर बालीतील सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी आहे. त्याच्या १९६३-६४ मध्ये झालेल्या उद्रेकात १ सहस्र ७०० लोक मृत्युमुखी…