Menu Close

लव्ह जिहादच्या भीषण समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना काढावी ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

भर पावसातही धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. विना वेशातील एक पोलीस निवेदन देण्याआधीपासून आणि निवेदन देईपर्यंत उपस्थित राहून हिंदुत्वनिष्ठांचे निरीक्षण करत होता. त्याने…

सिंहगड किल्ल्यावरील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे – नितीन काळे, शिवसेना

गडकोट किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सिंहगडासारख्या किल्ल्याच्या डागडुजीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.

जर मूर्तीविसर्जनावर बंधन घालणे लांगूलचालन आहे, तर मी मरेपर्यंत करत रहाणार ! –

जर मोहरमसाठी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनावर बंधन घालणे हा मुसलमानांचे लांगूलचालन केल्याचा भाग असेल, तर जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत ते करत रहाणार. जर माझ्या…

मेक्सिकोमधील भूकंपामध्ये २२६ हून अधिक जणांचा मृत्यू

दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको देशाची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटी शहराला २० सप्टेंबर या दिवशी ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यात २२६ जणांचा मृत्यू झाला.…

हिंदूंच्या विरोधाचा परिणाम : गियरबंच आस्थापनाकडून ॐ छापलेल्या बुटांची विक्री बंद

कपडे आणि बूट बनवणारे आस्थापन गियरबंचकडून बुटांवर ॐ छापून त्याची ऑनलाईन विक्री केली जात होती. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्याकडून विरोध केला जात होता.…

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदुत्वकार्याचे निराळेपण

समितीच्या प्रत्येक उपक्रमाला साधनेचा पाया आहे. प्रत्येक कार्यकर्ता स्वत:ची साधना म्हणून हिंदुत्वाचे कार्य करत आहे. त्यामुळे कार्यास ईश्‍वराचे अधिष्ठान प्राप्त होते आणि कार्याला खर्‍या अर्थाने…

निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपतहसीलदारांना निवेदन

‘लव्ह जिहाद’ ही समस्या आता जागतिक झाली आहे. या समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करतांना कठोर कारवाई करा. मोहरमच्या निमित्ताने नवरात्रीमध्ये श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली…

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून तो आदर्शरित्या साजरा करा !

सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंडपात जुगार खेळणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी खर्च करणे अशा प्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. देशाला आतंकवादी कारवाया आणि…

कोळसेवाडी (कल्याण) येथील श्री गणपति मंदिर कडेकोट पोलीस बंदोबस्तात पाडले !

न्यायालयाने गणपति मंदिर पाडण्याविषयी स्थगिती दिली असतांना पालिकेने मंदिर पाडल्याने न्यायालयाचा अवमान केला आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन मागे घेण्यास आस्थापन आणि अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डडर्स ब्यूरो यांचा नकार

ऑस्ट्रेलियामध्ये ‘मीट अँड लाइव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने ४ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या एका विज्ञापनामध्ये श्री गणेश कोकराचे मटण खात असल्याचे दाखवले होते.