ज्या अन्वेषण अधिकार्यांनी खोट्या आरोपांखाली श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना ९ वर्षे कारागृहात डांबून ठेवले आणि त्यांच्या आयुष्यातील ही वर्षे वाया घालवली, त्या अधिकार्यांवर कारवाई झाली…
युसूफची आई फातिमा हिने सांगितले की, तिच्या मुलाला नमाज पठणाचे वेड होते. तसेच तो स्क्रिझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त होता. त्याच्यावर उपचार चालू होते.
रोहिंग्या मुसलमान ही म्यानमारची समस्या आहे आणि त्यावरचे उत्तर म्यानमारनेच शोधले पाहिजे, असे विधान बांगलादेशचे परराष्ट्र सचिव शहीदुल हक यांनी केले.
चेंबूर (मुंबई) : भररस्त्यात अवैधरित्या चालणारे नमाजपठण बंद पाडण्यास बजरंग सेनेने पोलिसांना भाग पाडले
इस्लामपुरा आणि फारूखगल्ली या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांकडून भर रस्त्यात दुपारी १.३० वाजता रस्ता बंद करून पोलीस संरक्षणात नमाजपठण केले जाते.
सध्याच्या व्यवस्थेत प्रत्येक स्तरावर हिंदु धर्माला विरोध करणार्यांना नेमले गेले. त्यांनी प्राचीन भारतीय कला, विद्या, परंपरा यांना समाजापासून दूर केले.
पोलिसात तक्रार नोंदवण्यास गेलेल्या हिंदूंना वास्कोचे पोलीस निरीक्षक नोलास्को रापोज यांनी अपमानास्पद वागणूक दिली, तसेच पुन्हा भगवा ध्वज लावला, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी…
तीन तलाकच्या प्रथेवर कोरडे ओढणारा आणि अनेक पुरस्कार मिळालेला ‘हलाल’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. साहित्यिक राजन खान यांनी वर्ष १९८१ मध्ये…
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील चौकात आणि रस्त्याच्या कडेला न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून वाढदिवस आणि उत्सव यांच्या शुभेच्छांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात फलक लावले जातात.
बलिया जिल्ह्यातील बैरिया येथे मोहरमच्या दिवशी ताजियाची मिरवणूक चालू असतांना अनवर अली याने शेजारी रहाणार्या ४ वर्षांच्या एका मुलीला टॉफीचे आमीष दाखवून शेतात नेले आणि…
रा.स्व. संघाच्या वतीने दसर्याच्या निमित्ताने पथसंचलन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विद्यालयात शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला १५० हून अधिक संघाचे स्वयंसेवक आणि…