Menu Close

इस्रायली सैन्याकडून गाझामध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ !

२५ ऑक्टोबरच्या रात्री इस्रायली सैन्याने गाझामध्ये घुसून हमास या आतंकवादी संघटनेच्या अनेक ठिकाणांवर आक्रमण केले. हमास जेथून रॉकेट डागतो, ते ठिकाणही नष्ट केल्याचा दावा इस्रायली…

पुणे येथील ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलीन, काँग्रेसचे प्रियांक खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात सरकारने गुन्हे नोंद करून कठोर…

लेबनॉनमधील ख्रिस्ती महिला भारतातील मंदिरात बनली पुजारी !

लेबनॉन हा मध्य पूर्वेतील एक मुसलमानबहुल देश आहे. या देशातील हनीन नावाची एक ख्रिस्ती महिला तमिळनाडूतील कोइम्बतूर येथील ‘ईशा योग केंद्रा’तील माँ लिंग भैरवी मंदिरात…

म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केल्याची घटना आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरू शकतो – संयुक्त राष्ट्रे

म्यानमारमध्ये वर्ष २०१७ मध्ये रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केले होते. या हत्या एक आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरवला जाऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकार्‍याने म्हटले आहे.

बस्ती (उत्तरप्रदेश) येथील नवरात्रोत्सव मंडपात मुसलमान तरुणीने देवीच्या मूर्तीवर फेकले काळे कापड !

उत्तरप्रदेश येथील सिंहवाहिनी दुर्गापूजा समितीने आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाच्या वेळी भजन चालू होते. त्या वेळी एका मुसलमान तरुणीने श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि भजन करणारे गायक यांच्यावर…

पाठ्यपुस्तकांत देशाचा ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ असा उल्लेख करावा !

शालेय पाठ्यपुस्तकांत देशाचा ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ असा उल्लेख करावा, अशी शिफारस ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या उच्चस्तरीय समितीने केलीआहे .

कुराणच्या प्रती असलेली बॅग घेऊन दुर्गापूजा मंडपामध्ये घुसणार्‍या शाह आलमला अटक !

बांग्लादेशच्या सोमपुरा क्षेत्रात वास्तव्य करणारा शाह आलम याने दुर्गापूजेच्या मंडपामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्याचा संशय आल्याने पूजा समितीच्या सदस्यांनी त्वरित त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन…

‘फोक्सवॅगन’ने प्रभु श्रीरामाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

वाहन निर्मिती करणारे जर्मनीतील आस्थापन ‘फोक्सवॅगन’ने तिच्या विज्ञापनातून प्रभु श्रीरामाचा अवमान केला होता. याचा हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी विरोध केल्यावर हे विज्ञापन हटवण्यात…

दुर्गामाता दौडच्या माध्यमातून युवा हिंदूंचे मोठ्या प्रमाणात संघटन होत आहे – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

सातारा) येथे श्री दुर्गामाता महादौडचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समारोपाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट बोलत होते. नागठाणे आणि पंचक्रोशीतील २…