Menu Close

सोलापूर (मार्डी) येथील श्री यमाईदेवी मंदिरातून चार वर्षांत २५० तोळे सोने बेपत्ता

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! धर्मशिक्षणाअभावी हिंदूंच्या मंदिरांत भ्रष्टाचार होतात ! हे रोखण्यासाठी सर्व मंदिरात भाविक पुजारी आणि विश्‍वस्तांची नेमणूक होणे आवश्यक !

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीचा अट्टाहास का ? – प्रसाद मानकर

कागद पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतो, असा स्पष्ट निर्वाळा राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला असतांना आपण कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीचा अट्टाहास का करतो?

वसिष्ठऋषींनी स्थापन केलेली केळझर (जिल्हा वर्धा) येथील ‘वरद विनायक’ श्री गणेशमूर्ती !

वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे ‘वरद विनायक’ श्री गणपतीचे मंदिर असून ते सर्वदूर सुपरिचित आहे. केळझर हे नागपूरहून ५२ किमी अंतरावर असून टेकडीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य…

कत्तलीसाठी ट्रकमध्ये कोंबून नेत असलेल्या तीस गोवंशियांचा गुदमरून मृत्यू

हिंगोली येथील वाशिम रस्त्यावर ट्रकमध्ये कत्तलीसाठी गोवंशियांची वाहतूक करत असतांना तीस गोवंशियांचा गुदमरून आणि उपासमारीने मृत्यू झाल्याची घटना घडली. मध्यप्रदेशातून भाग्यनगर येथे हे गोवंश कत्तलीसाठी…

बकरी-ईदच्या वेळी गोवंशहत्या बंदी कायद्याची कडक कार्यवाही करून गोवंशरक्षण करावे ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

पुढील २ मास हे सणासुदीचे आहेत. या काळात मोठ्या संख्येने हिंदु भाविक रस्त्यावर सहकुटुंब उतरतात. त्यामुळे या काळात जिल्ह्यातील उघड्यावर असणारी सर्व मांसविक्रीची दुकाने बंद…

कल्याण येथे हिंदूंवरील आघातांच्या विरोधात धर्मप्रेमी संघटनांचा मूक मोर्चा !

‘कल्याण येथे १६.७.२०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि बंगालमधील हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत मूक मोर्चा काढण्यात आला.

कल्याण आणि कळंबोली येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा

रायगड जिल्ह्यातून २० धर्मप्रेमी कार्यशाळेत उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत यांनी, तर समितीच्या वतीने श्री. बळवंत पाठक आणि सौ. मोहिनी मांढरे यांनी सर्वांना…

गुन्हेगारांना शिक्षा केल्याशिवाय राष्ट्ररक्षण अशक्य ! – श्री. प्रकाश आर्य, महामंत्री, मध्यभारत प्रतिनिधी सभा

धर्मनिरपेक्ष हा देशावरील सर्वांत मोठा डाग आहे. जेथे धर्म नाही, तेथे मानवता असेल का ? आमच्या धर्माने शास्त्रासह शस्त्राचाही स्वीकार केला आहे. जोपर्यंत शासन गुन्हेगारांना…

आग्रा : गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला

बजरंग दलाने ही घटना उघडकीस आणली. जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी गायी आणि बैलांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक पाठवले.