Menu Close

फ्रान्स सरकारने संसदेत संमत केले धर्मांधांवर नियंत्रण ठेवणारे विधेयक !

फ्रान्सच्या संसदेत इस्लामी कट्टरतावादावर नियंत्रण ठेवण्यासाठी मांडण्यात आलेले ‘पॅटी’ विधेयक संमत करण्यात आले. यात बलपूर्वक विवाह, बहुविवाह, तसेच मशिदी आणि मदरसे यांवर लक्ष ठेवण्यात येण्याची…

(म्हणे) ‘शीत युद्ध झाल्यास संपूर्ण जगाची हानी होईल !’ – शी जिनपिंग यांची चेतावणी

युद्धखोर शी जिनपिंग यांच्या तोंडी अशी वाक्ये शोभत नाहीत. विस्तारवादी आणि २० हून अधिक देशांशी सीमावाद उकरून काढणार्‍या चीनने आधी त्याची युद्धखोर नीती बंद करावी…

जर्मनीमध्ये ख्रिस्त्यांच्या ‘चिल्ड्रन होम’मध्ये पाद्री आणि नन यांच्याकडून लहान मुलांचे लैंगिक शोषण

पाद्रयांकडून होणार्‍या लैंगिक शोषणामुळे आणि तेथे मनःशांती न मिळत असल्याने आज पाश्‍चात्त्य देशांतील चर्च ओस पडू लागले आहेत. मोठ्या प्रमाणात तेथील ख्रिस्ती हिंदु धर्माकडे आकर्षित…

पाक नागरिकांना ‘आतंकवादी’ म्हटल्यावरून ‘रिपब्लिक भारत’ वाहिनीला ब्रिटनमधे २० लाखांचा दंड

पाकमधील २२ कोटी मुसलमांना आतंकवादी संबोधल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरून दखल घेतली जाते; मात्र भारतात १०० कोटी हिंदूंना वारंवार आतंकवादी संबोधले जाऊनही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणी…

ब्रिटनमध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे धर्मांधांकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण

‘लव्ह जिहाद’ची कित्येक प्रकरणे सर्रास घडत असूनही ‘लव्ह जिहाद कुठे आहे ?’ हा प्रश्‍न विचारणारे डोळे असूनही आंधळेच होत ! त्यामुळेच उत्तरप्रदेश शासनाप्रमाणेच केंद्र सरकारनेही…

रशियामध्ये मुसलमान पुरुषांना मुसलमानेतर तरुणींशी विवाह करण्यावर बंदी

मुसलमान आध्यात्मिक प्रशासनाच्या तज्ञ सल्लागार मंडळाचा निर्णय : लव्ह जिहादच्या सहस्रो घटना घडणार्‍या भारतात कधीतरी अशी बंदी घातली जाईल का ?

पोप फ्रान्सिस यांनी ‘इन्स्टाग्राम’वर एका मॉडेलचे मादक छायाचित्र लाईक केल्यामुळे टीका

जगातील अनेक चर्चमधील पाद्य्रांना महिला आणि लहान मुले यांचे लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकरणी दंड करण्यात आला असतांना आता पोप यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य झाल्याची शंका…