Menu Close

ब्रिटनचे कोरोनाग्रस्त पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना अतीदक्षता विभागात हालवले

कोरोनाची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन गेल्या आठवड्याभरापासून स्वतःच विलगीकरणात रहात होते. तेथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना रुग्णालयात हालवण्यात आले आहे

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकच्या पैशांतून आतंकवाद्यांना प्रशिक्षण !

काश्मीरमधील ही वस्तूस्थिती पाकचेच नेते विदेशात जाऊन सांगत आहेत आणि दुसरीकडे पाक सातत्याने ते नाकारत आहे. यावरून पाकचा खोटारडेपणा उघड होतो ! आतातरी जागतिक समूदायाने…

आतंकवादी चंद्रावरून नाही, तर पाकिस्तानमधून येतात ! : युरोपियन युनियन

भारतीय लोकशाही महान आहे. जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी घटनांची आपण नोंद घेतली पाहिजे. आतंकवादी चंद्रावरून येत नाहीत, तर भारताच्या शेजारी असणार्‍या पाकमधून येतात.

बुरखा घालणार्‍या महिला या बँकेवर दरोडा घालणार्‍या दरोडेखोरांप्रमाणे वाटतात : ब्रिटनचे पंतप्रधान

बुरखा घालणार्‍या महिला एखाद्या बँकेवर दरोडा घालण्यासाठी निघालेल्या दरोडेखोरांप्रमाणे किंवा टपालपेटीप्रमाणे दिसतात, असे विधान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले.

लंडन येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर १० सहस्र पाक समर्थकांचे आक्रमण

जम्मू-काश्मीरला लागू करण्यात आलेले कलम ३७० हटवण्यात आल्यापासून पाकिस्तान सातत्याने भारताच्या विरोधात कारवाया करत आहे. आता ४ सप्टेंबरला लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयावर १० सहस्र पाकिस्तानी…

(म्हणे) ‘भाजप नेत्यांच्या मृत्यूच्या मालिकेत पुढचा क्रमांक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा !’ : लॉर्ड नझीर अहमद

ब्रिटनसारख्या सुधारणावादी आणि मुक्त वातावरणात वावरूनही पाक वंशाच्या धर्मांध ब्रिटीश राजकारण्याच्या मानसिकतेत पालट होत नाही, हे लक्षात घ्या !

काश्मीरमधील स्थिती पंतप्रधान मोदी यांच्या नियंत्रणात : डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काश्मीर प्रश्‍नावर चर्चा झाली. ‘काश्मीरमधील स्थिती नियंत्रणात आहे’, असे मोदी यांना वाटते. तेथे काहीतरी चांगले करून दाखवण्यासाठी मोदी सक्षम आहेत, असे…

भारताला अण्वस्त्र आक्रमणाची धमकी देणार्‍या पाकच्या मंत्र्याला लंडनमध्ये अज्ञातांनी चोपले !

पाकच्या मंत्र्यांना चोपायला अण्वस्त्रांची आणि भारतीय सैन्याचीही आवश्यकता नाही, हे पाकिस्तान्यांच्या आता लक्षात आले असेल !

कलम ३७० रहित केल्याच्या विरोधात लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर आंदोलन

जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहित केल्याच्या विरोधात १५ ऑगस्टला येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर सहस्रो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीर यांचा झेंडा घेऊन घोषणाबाजी केली.