Menu Close

जगातील महनीय व्यक्तींनी भारताविषयी काढलेले उद्गार !

भारताविषयी, संख्याशास्त्र शिकवणार्‍या भारतियांचे आम्ही पुष्कळ ऋणी आहोत. ते नसते तर कोणतेही वैज्ञानिक शोध लावणे अशक्यप्राय होते अल्बर्ट आईन्स्टाईन असे म्हणतो तर व्हिक्टर कझिन म्हणतो,…

आतंकवादाचे पोषण करणार्‍या देशाने आम्हाला मानवाधिकाराविषयी शहाणपण शिकवू नये !

मिनी देवी म्हणाल्या, पाकिस्तान हा एक असा देश आहे जेथे आतंकवादी उघडपणे फिरत असतात आणि पाक आम्हाला मानवाधिकारावर भाषण देत आहे. आम्हाला पाककडून लोकशाही आणि…

आतंकवादामध्ये चांगला आणि वाईट, असा भेद करणे, हे आतंकवादापेक्षाही अधिक धोकादायक ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

डाव्होस येथे आयोजिलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात मोदी बोलत होते. जगापुढे आज शांतता आणि सुरक्षितता यांचे मोठे आव्हान आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशातील ७३ टक्के संपत्ती १ टक्का भारतियांकडे !

वर्ष २०१७ मध्ये भारतातील १ टक्का श्रीमंतांची संपत्ती २०.९ लाख कोटी रुपयांनी वाढली होती. हे प्रमाण केंद्र सरकारच्या वर्ष २०१७-१८ च्या एकूण अंदाजपत्रकाइतके होते.

आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍यांना नष्ट करणे आता काळाची आवश्यकता !

तन्मय लाल म्हणाले, तालिबान, हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या आतंकवादी संघटनांच्या समर्थकांना रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची वेळ आली आहे.

तोंडी तलाक अवैध ! – युरोपीय महासंघाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जर्मनीत वास्तव्याला असणार्‍या सिरीयाच्या एका जोडप्याच्या घटस्फोटाचे प्रकरण युरोपीय कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये सुनावणीसाठी आले होते.

ब्रिटनमध्ये युरोपीय तरुणींवर पाकवंशियांकडून लैंगिक अत्याचारांची शक्यता !

पाकवंशाचे लोक स्वत:च्या आशियाई वंशामुळे ब्रिटनमधील समाजाशी जवळीक  निर्माण करण्यास अयशस्वी होत असल्याने ते असे करू शकतात, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.

विदेशी भाषा बोलल्याने वाणीमध्ये थकवा आणि विकार निर्माण होण्याची शक्यता ! – शास्त्रज्ञ, टँपिअर विद्यापीठ, फिनलॅण्ड

फिनलॅण्डमध्ये टँपिअर विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी २० फिनिश भाषिक आणि २३ इंग्रजी भाषिक व्यक्तींना त्यांच्या मूळ भाषेत अन् विदेशी भाषेत ग्रंथांचे वाचन करण्यास आणि बोलण्यास सांगितले.

इसिसला साहाय्य करणार्‍या ब्रिटिशांना मारून टाकायला हवे !- ब्रिटनचे संरक्षणमंत्री गेविन विलियमसन

ब्रिटीश सरकारचे पारपत्र असलेले ८०० नागरिक इराक आणि सिरीया देशांमध्ये गेले होते. यातील १३० जण युद्धात ठार झाले, तर अनुमाने ४०० जण आता ब्रिटनमध्ये परतत…

योगातून कर्मात कौशल्य येते याचा वैज्ञानिक पुरावा मिळाला ! – डॉ. विकास आबनावे

ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामध्ये ‘पर्यायी चिकित्सा पद्धती’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ६१ देशांतील वैद्यकीय तज्ञ सहभागी झाले होते. भारताचे प्रतिनिधित्व डॉ. विकास…