Menu Close

फ्रान्समधील रेल्वेस्थानकावर चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात अनेक जण घायाळ

पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आक्रमणकर्ता ठार झाला आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेनंतर रेल्वेस्थानक तातडीने रिकामे करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावर यायचे सगळे मार्ग…

जगातील २० सर्वांत तणावग्रस्त शहरांमध्ये ४ भारतीय शहरे !

या सर्वेक्षणासाठी शहरांची सूची बनवण्यासाठी ५०० शहरांचा अभ्यास करण्यात आला. यात १७ विषय होते. त्यामध्ये मानसिक शांतता, अधिकोषातील बचत आणि नोकरीची हमी इत्यादींचा समावेश होता.

संयुक्त राष्ट्रांत भारताकडून लेफ्टनंट उमर फयाझ यांचे छायाचित्र दाखवून पाकला प्रत्युत्तर

उमर फयाझ यांचे काही मासांपूर्वी आतंकवाद्यांनी अपहरण करून त्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. विशेष म्हणजे कर्तव्य बजावत नसतांना एका लग्न समारंभातून अपहरण करून फयाझ यांची…

भूतामुळे आयर्लंडमध्ये कॅनडाचे राजदूत भयभीत

विकर्स हे इतिहासाचे अभ्यासक आहे, त्यांचे म्हणणे आहे की हे भूत आयर्लंडचे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक पॅट्रीक पिअर्स यांचे आहे. ब्रिटीश राजवटीविरोधात बंड पुकारणाऱ्यांमध्ये पिअर्स यांचे नाव…

ब्रिटन : बँक नोटांमध्ये बीफचा वापर, शाकाहारी आणि हिंदूंचा विरोध

बँक ऑफ इंग्लंडने या संदर्भात लोकांचे मत मागविले असून त्यात ८८ टक्के लोकांनी बँकेच्या या निर्णयाविरोधात मत दिले असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. ब्रिटनमधील मंदिरांत…

इटलीमध्ये मुसलमान शरणार्थींना प्रवेश देण्यावर बंदी घाला ! – रोमच्या महापौरांची सरकारकडे मागणी

इटलीच्या सरकारला निषेधार्थ पाठवलेल्या पत्रात महापौर व्हर्जिनिया रॅगी यांनी शहरात होणारे स्थलांतर ताबडतोब बंद करण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, मला मुसलमानांचे वाढते स्थलांतर धोकादायक…

हॅम्बर्ग (जर्मनी) येथे शरणार्थी मुसलमानाने चाकूने केलेल्या आक्रमणात एक जण ठार

अहमद ए. या मुसलमानाने येथील सुपरमार्केटमध्ये अल्लाहू अकबरची घोषणा देत दुकानदारांवर चाकूने आक्रमण केले. यात एक जण ठार, तर ६ जण घायाळ झाले. त्याला येथील…

ना नमाज, ना जनाजा, लंडनमध्ये आतंकवाद्याचे प्रेत गुपचूप पुरले !

शहरातील पुलावर जिहादी आक्रमण करणार्‍या आतंकवाद्याचे प्रेत पुरण्यास स्थानिक स्मशानभूमीच्या व्यवस्थापकांनी नकार दिला. त्यानंतर कोणतेही नमाजपठण आणि अंत्ययात्रा न काढता त्याचे प्रेत गुपचूपपणे पुरण्यात आले.

हॉलंडच्या हिंदु शाळांच्या अभ्यासक्रमात श्रीमदभगवदगीता आणि उपनिषदे यांतील शिकवण समाविष्ट

हॉलंडच्या हिंदु शाळांमध्ये आता ५ व्या श्रेणीपासून जागतिक शिक्षण अनिवार्य बनवण्याच्या उद्देशाने श्रीमदभगवदगीता आणि उपनिषदे यांसारख्या हिंदूंच्या धर्मग्रंथांमधील शिकवण समाविष्ट करण्यात आली आहे.