Menu Close

सौदी अरब हा दहशतवाद्यांचा सर्वात मोठा कारखाना : इराण

इराणच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या उच्च परिषदेचे चिटणीस असलेले शमखानी यांनी हा घणाघात केला आहे. अमेरिकेचे पैट्रो डॉलर सध्या घृणा, द्वेष, हिंसा आणि अत्याचाराच्या सेवेत खर्च होत…

इटलीतील अनेक चर्चमध्ये लैंगिक स्वैराचाराच्या मेजवान्या, अश्‍लील चित्रफीतींचे प्रदर्शन आणि वेश्याव्यवसाय चालतो !

पाश्‍चात्त्य देशांतील चर्चमधील अनैतिकतेविषयी भारतातील प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक मौन बाळगतात; कारण यांतील बहुतांश प्रसारमाध्यमांचे मालक ख्रिस्ती आहेत !

जर्मनी : शाळेत नमाज पढण्यावर बंदी

मुस्लिम विद्यार्थी शाळेच्या इमारतीतच सामुहिक नमाज पढत असल्याचे प्रमाण अलीकडे वाढल्याने पश्चिम जर्मनीतील वुप्परटल शहरातील एका शाळेने त्यावर बंदी घातली आहे.

लंडनमधील एका शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांना वर्गात पादत्राणे घालण्यास अनुमती नाही

येथील एका शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांना वर्गामध्ये चपला किंवा बूट घालण्यास अनुमती नाही. ‘बूट न घातल्यास विद्यार्थ्यांचे वागणे आणि निकाल यांवर चांगला परिणाम होतो’,…

रशियातील ख्रिस्ती धार्मिक नेत्याकडून तेथील हिंदु धर्मप्रसारकाचा छळ !

रशिया येथील एक धर्माभिमानी श्री. प्रकाश हे तेथे हिंदु धर्माचा प्रसार करत आहेत. तथापि त्यांना अलेक्झांडर डोरकीन या ख्रिस्ती धार्मिक नेत्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत…

आयफोन पिस्तूलची युरोपने घेतली धास्ती

आयफोन सारख्या दिसणा-या ९ एमएम डबल बॅरल पिस्तूलामुळे युरोप पोलीस सध्या हाय-अलर्टवर आहे. हे पिस्तूल जेव्हा अमेरिकेत विक्री होण्यास सुरुवात होईल तेव्हा अवैधरित्या ते युरोपात…

मोरक्को देशात सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा बनवणे, आयात करणे आणि घालणे यांवर बंदी

सुरक्षेच्या कारणास्तव ९३ टक्के मुसलमान वस्ती असणार्‍या देशात बुरख्यावर बंदी घातली जाऊ शकते, तर अन्य देशांत का नाही ?

मुस्लिम मुलींना मुलांसोबतच पोहोण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल – युरोपियन न्यायालय

स्विझर्लंडच्या एका मुस्लिम दाम्पत्याने युरोपियन न्यायालयात मुस्लिम मुलींनी मुलांसोबत पोहोण्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मुलांसोबत पोहोल्याने धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन होते असे तक्रारीत म्हटले होते. मात्र,…

बर्लिन ट्रक हल्ल्यातील संशयिताचा इटलीत खात्मा

बर्लिनमधील ख्रिसमस मार्केट हल्ल्यातील संशयित अनिस आमरीचा इटलीतील मिलानमधील चकमकीत खात्मा झाला आहे. इटलीच्या गृहमंत्र्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जर्मनीत हल्ला करणा-या ट्रकमध्ये आमरीच्या…