Menu Close

ब्रिटनमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

ब्रिटनच्या लिसेस्टर शहरामध्ये १८ सप्टेंबरला मुसलमानांनी हिंदूंना लक्ष्य केल्यावर हिंदूंनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली.

भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात – खासदार गीर्ट विल्डर्स

भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात आहे. शूर भारतीय राजकारण्यांनी कट्टरतावादी मुसलमानांच्या हिंसाचाराच्या विरोधात तातडीने बोलण्याची आणि हिंदूंना त्वरित सुरक्षा देण्याची मागणी…

प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा, असे कार्य करा ! – खासदार गिर्ट विल्डर्स

माझ्या प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा असे कार्य करा, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी ऑफ फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार…

मी गर्वाने सांगू शकतो की, मी हिंदु आहे आणि हिंदु असणे, हीच माझी ओळख आहे !

एका दैनिकाने सुनक यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा सुनक यांनी म्हटले होते, ‘मी आता ब्रिटनचा नागरिक आहे; मात्र माझा धर्म हिंदु आहे. भारत माझा धार्मिक…

बांगलादेश आणि भारत येथील हिंदूंवरील अत्याचार जागतिक स्तरावर मांडले !

नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी विविध देशांच्या परराष्ट्र, कायदा आणि सुरक्षा यांच्याशी संबंधित मंत्र्यांना पत्र लिहून…

कॅथॉलिक चर्चमध्ये लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी पाद्य्रांना ब्रह्मचारी रहाण्याचा नियम पालटण्याची सिद्धता !

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी कॅथॉलिक चर्चच्या पाद्य्रांसाठी असलेली ‘प्रिस्टली सेलिबेसी’ ही प्रथा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याविषयीचे सूत्र मांडले आहे. त्यावर जगभरातील…

बांगलादेशातील हिंदूंवरील मुसलमानांच्या अत्याचारांविषयी जग गप्प का ? – गीर्ट विल्डर्स

बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे करणे चालूच आहे. बांगलादेशातील नरेल येथे मुसलमानांकडून हिंदूंवर पुन्हा आक्रमणे झाली आहेत. त्यांची घरे, मंदिरे आणि दुकाने जाळण्यात आली आहेत. याविषयी…

फ्रान्समध्ये तरणतलावात मुसलमान महिलांना ‘बुर्किनी’ घालून पोहण्याला अनुमती नाही ! – न्यायालयाचा निर्णय

फ्रान्सच्या एका न्यायालयाने यापूर्वी मुसलमान महिलांना समुद्र आणि सार्वजनिक तरणतलाव (स्विमिंग पूल) येथे बुर्किनी घालून पोहण्याची दिलेली अनुमती रहित केली आहे. फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमॅनिन…

सत्तेत आलो, तर सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणार्‍यांकडून दंड वसूल करू !

फ्रान्सच्या निवडणुकीतही हिजाब घालणार्‍यांकडून दंड वसूल करण्याचे आश्‍वासन दिले जाते. ही भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी यांना चपराकच होय !

रशियाने ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ यांना ‘आतंकवादी संघटना’ ठरवून घातली बंदी !

 रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे अमेरिका, युरोपीय देश आदींनी रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी रशियातील व्यवसाय बंद केले आहेत.