Menu Close

लंडन येथे हिंदु विद्यार्थिनीची मुसलमान प्रियकराकडून हत्या

भारतीय वंशांची १९ वर्षीय तरुणी सबिता थानवानी हिची हत्या केल्याच्या प्रकरणी महीर मारूफ या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा ट्युनिशिया येथील रहिवासी आहे.

मारियुपोल (युक्रेन) येथे अन्न-पाण्यासाठी नागरिकांकडून एकमेकांवर होत आहेत आक्रमणे !

मारियुपोलमधल्या एका रुग्णालयावर केलेल्या आक्रमणात ६ वर्षांच्या मुलीसह ३ जण ठार झाले आहेत. या शहराला वेढा घालण्यात आल्याने अन्न, पाणी आणि वीज यांच्याविना नागरिकांना दिवस…

‘रशिया-युक्रेन युद्ध ही पाश्चात्त्य राष्ट्रांना अल्लाने दिलेली शिक्षा !’ – इस्लामिक स्टेट

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचे इस्लामिक स्टेटने कौतुक केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध म्हणजे पाश्चात्त्य देशांना अल्लाने दिलेली शिक्षा आहे, असे इस्लामिक स्टेटने म्हटले आहे. असे असले,…

युक्रेन ‘नाटो’च्या सदस्यत्वाचा आग्रह सोडणार !

तिसर्‍या फेरीमध्ये रशियाने काही अटी ठेवल्या होत्या. ‘त्या पूर्ण केल्या, तरच युद्ध थांबवू’, असे रशियाने म्हटले होते. त्यामध्ये एक अट ‘युक्रेनने ‘नाटो’मध्ये सहभागी होऊ नये’,…

रशियाशी लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्यात सहभागी झाला भारतीय तरुण !

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला १३ दिवस झाले आहेत. या युद्धात युक्रेनला साहाय्य करण्यासाठी विदेशातूनही तरुण येत आहेत. यात भारताच्याही एका तरुणाचा समावेश आहे, अशी माहिती…

युक्रेनचा आकाशमार्ग ‘निषिद्ध क्षेत्र’ (नो फ्लाय झोन) घोषित करण्यास ‘नाटो’चा नकार !

 युक्रेनचा आकाशमार्ग ‘निषिद्ध क्षेत्र’ (नो फ्लाय झोन) घोषित करण्यास किंवा त्यावर देखरेख ठेवण्यास ‘नाटो’ने नकार दिला आहे. यावरून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी ‘नॉर्थ अ‍ॅटलांटिक…

रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना खारकीवमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी ६ घंटे आक्रमण थांबवले !

रशियाकडून मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यात येत असतांना तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रशियाने ६ घंटे युद्ध रोखले होते.

युक्रेनच्या खरसॉन शहरावर रशियाचे नियंत्रण !

रशियाच्या सैन्याने आक्रमणानंतर दक्षिण युक्रेनमधील खरसॉन या शहरावर नियंत्रण मिळवले आहे; मात्र स्थानिक अधिकार्‍यांकडून याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

तिसरे महायुद्ध झाले, तर अणूबाँबचा वापर होईल ! – रशिया

युक्रेनला अण्वस्त्रे मिळाली, तर ती रशियासाठी फार धोकादायक ठरू शकतात. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्‍चात्त्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांनी अण्वस्त्रे डागणार्‍या दलास सिद्ध…

रशियाकडून युक्रेनच्या सैन्यतळावर झालेल्या आक्रमणात ७० सैनिक ठार

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या ६ व्या दिवशी रशियाने युक्रेनच्या ओख्तियार्क शहरातील सैन्यतळावर मोठे आक्रमण केले. यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक ठार झाले आहेत.