Menu Close

रशियाशी चर्चेला सिद्ध; परंतु बेलारूस येथे नाही ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

रशियाने युक्रेनला बेलारूसमध्ये चर्चेसाठी आमंत्रित केले होते; मात्र युक्रेनने रशियाची अट नाकारत चर्चा करण्यास नकार दिला आहे. झेलेंस्की यांनी सांगितले की, आम्ही वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, बुडापोस्ट,…

युक्रेनला अन्य देशांकडून अर्थ आणि सैन्य बळ; मात्र रशिया वरचढ !

युक्रेनवरील आक्रमणावरून स्विडन आणि फिनलँड यांनी रशियावर टीका करत ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याविषयी विधान केले आहे, त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली धमकी !

पुतिन यांच्या युद्धाच्या घोषणेनंतर युक्रेनमधील अनेक शहरे बॉम्बस्फोटांनी हादरली

अन्य राष्ट्रांनी रशियाच्या या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी कधीही न अनुभवलेल्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल, अशी गर्भीत चेतावणीही पुतिन यांनी दिली.

ब्रिटनच्या संसदेचे आजन्म सदस्य नझीर अहमद यांना साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा

नझीर हे संसदेचे आजन्म सदस्य म्हणून नियुक्त होणारे पहिले मुसलमान आहेत. आता त्यांचे हे सदस्यत्व रहित करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. नझीर अहमद…

फ्रान्स सरकारकडून कट्टरतावादी मुसलमानांना सरकारी धोरणानुसार वागवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ‘फोरम ऑफ इस्लाम इन फ्रान्स’ विभागाची स्थापना

फ्रान्स सरकारकडून ‘फोरम ऑफ इस्लाम इन फ्रान्स’ या नावाने एका विभागाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये इमाम, विचारवंत, उद्योगपती, सामान्य नागरिक आणि महिला यांचा समावेश…

फ्रान्समधील मुसलमानांची वाढती धर्मांधता दाखवणार्‍या महिला पत्रकाराला ठार मारण्याची धमकी

ओफेली यांनी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमात त्यांनी फ्रान्समधील उत्तरेकडच्या रोबेक्स भागातील परिस्थिती दाखवली होती. फ्रान्समध्ये मुसलमानांची सर्वाधिक संख्या रोबेक्स भागामध्येच…

माजी पोप बेनेडिक्ट यांनी पाद्य्रांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी कठोर कारवाई केली नाही – जर्मनातील विधी आस्थापनाचा आरोप

जर्मनीतील एका विधी आस्थापनाने माजी पोप बेनेडिक्ट यांच्यावर लैंगिक शोषणाच्या ४ प्रकरणांत संबंधितांवर योग्य कारवाई न केल्याचा आरोप केला आहे.

फ्रान्स सरकार व्याभिचारावर पूर्णपणे बंदी घालणार !

फ्रान्समध्ये व्याभिचाराला मान्यता आहे; परंतु आता यावर पूर्णतः बंदी घालण्याची योजना बनवली जात आहे. याविषयी फ्रान्सचे बालसंरक्षण मंत्री एड्रियन टैक्वेट यांनी ही माहिती दिली.

फ्रान्सकडून ६ मासांसाठी मशीद बंद

ही मशीद पॅरिसपासून १०० किलोमीटर अंतरावरील बिउवेस शहरामध्ये आहे. या इमामावर आरोप आहे की, तो त्याच्या भाषणांमध्ये सातत्याने ख्रिस्ती आणि ज्यू यांच्याविरोधात गरळओक करतो. समलैंगिक…