Menu Close

पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करा ! – आरीफ अजाकिया, मानवाधिकार कार्यकर्ते

 आरिफ अजाकिया यांनी वारंवार पाकच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांना वाचा फोडली आहे. त्यांना पाकमध्ये विरोध होऊ लागल्यावर त्यांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला.

पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या भिंतीवर लिहिण्यात आले आहेत उपनिषदातील संस्कृत श्‍लोक !

सामाजिक माध्यमांतून एक छायाचित्र प्रसारित होत आहे. यामध्ये पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या बाहेरील भिंतीवर उपनिषदामधील संस्कृत भाषेतील श्‍लोक लिहिण्यात आल्याचे दिसत आहे.

ब्रिटनमध्ये आता हिंदु आणि शीख यांना करता येणार अस्थी विसर्जन !

ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्‍या हिंदु आणि शीख समाजातील लोकांचे तेथे निधन झाल्यास त्यांच्या अस्थी तेथील नदीमध्ये विसर्जित करण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत येथील नद्यांमध्ये अस्थींचे…

(म्हणे) ‘खोट्या आरोपाखाली मानवाधिकार कार्यकर्त्यांना कारागृहात टाकणे स्वीकारार्ह नाही !’

शहरी नक्षलवादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले ८४ वर्षीय फादर स्टेन स्वामी यांचे कारागृहात निधन झाले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे…

जर्मनीच्या शरणार्थी केंद्रामध्ये धर्मांधाकडून चाकूद्वारे आक्रमण करून एकाची हत्या !

जर्मनीच्या ग्रीवन येथे एका २५ वर्षीय अफगाणी वंशाच्या धर्मांधाने शरणार्थी केंद्रामध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीची चाकूद्वारे वार करून हत्या केली, तसेच अन्य एका व्यक्तीला घायाळ…

जर्मनीमध्ये तरुणाकडून चाकूद्वारे आक्रमण : काही जणांचा मृत्यू !

जर्मनीच्या वुर्जबर्ग शहरातील बार्बारोसा चौकात २६ जूनच्या सायंकाळी एका तरुणाने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात काही जणांचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले आहेत. पोलिसांनी तरुणावर…

व्हॅटिकनने चर्चमध्ये मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍यांना पाठीशी घातले !

व्हॅटिकन चर्चने चर्चमध्ये लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण आणि अत्याचार रोखण्यासाठी अधिक प्रयत्न केले नाहीत. त्यांनी असे करणार्‍यांना पाठीशी घातले. आता त्यांनी अशांवर कारवाई करण्यासाठी…

लहानपणापासूनच पालकांनी धर्मांधतेचे आणि मुसलमानेतरांच्या द्वेषाचे शिक्षण दिले !

लंडन येथील पाकिस्तानी वंशाच्या एका २९ वर्षीय माजी जिहादी आतंकवाद्याने स्वतःच्या पालकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. ‘माझ्या आईवडिलांनी मी ५ वर्षांचा असल्यापासून मला धर्मांधतेची शिकवण…

बेलारूसमधील हुकूमशाहीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पत्रकाराला अटक !

 पूर्व युरोपीय देश बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये नुकत्याच एका २६ वर्षीय पत्रकाराला अटक करण्यात आली. रोमन प्रोतासेविच असे त्यांचे नाव असून गेल्या ऑगस्टमध्ये बेलारूसमध्ये झालेल्या राष्ट्रीय…

युरोपमधील ३० पैकी २० देशांतील दळणवळण बंदी टप्प्याटप्याने उठण्याची शक्यता !

युरोपमधील विविध देशांत लसीकरणाचा वेग वाढत असल्याने कोरोना महामारी पसरण्याचा वेग मंदावू लागला आहे. अनेक देशांनी प्रवासावरील बंदी हटवली आहे. १७ मेपासून ब्रिटनमध्ये दळणवळण बंदी…