Menu Close

(म्हणे) ‘३ कोटी ३० लाख देवता; मात्र ऑक्सिजनचे उत्पादन करू शकत नाहीत !’

फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाने आता हिंदूंच्या देवतांना भारतातील कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी होणार्‍या मृत्यूसाठी उत्तरदायी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.

इंग्लंडमध्ये भारतीय संगीताच्या अभ्यासासाठी ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्याचा समावेश !

 इंग्लंडमधील ‘डिपार्टमेंट फॉर एज्युकेशन’ने चालू केलेल्या नवीन संगीत अभ्यासक्रमामध्ये ‘दबंग’ या भारतीय हिंदी चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्याचा समावेश केला आहे. जगभरातील संगीतामधील विविधता…

फ्रान्समधील ९६ टक्के माध्यमिक शाळांमध्ये गर्भनिरोधक मिळणारी यंत्रे !

फ्रान्समधील ९६ टक्के माध्यमिक शाळांमध्ये गर्भनिरोधक मिळणारी यंत्रे बसवण्यात आली आहेत. सरकारने म्हटले आहे की, लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देणे आणि अल्पवयात होणारी गर्भधारणा रोखण्यासाठी असा…

खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख्स फॉर जस्टिस’कडून संयुक्त राष्ट्रांना ७ लाख रुपयांची देणगी !

भारताने बंदी घातलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख्स फॉर जस्टिस’ने (एस्.एफ्.जे.ने) समर्थन मिळवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना ७ लाख रुपयांची देणगी दिल्याचे समोर आले आहे. गुरपतवंतसिंह पन्नू हा…

पाकव्याप्त काश्मीरवर पाकचे अवैध नियंत्रण !

पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान हा जम्मू-काश्मीरचा भाग होता, ज्यावर वर्ष १९४७ मध्ये पाकने अवैधरित्या नियंत्रण मिळवले आहे, असे प्रतिपादन शौकत अली काश्मिरी यांनी येथे…

ब्रिटीश राजघराण्याला जन्माला येणार्‍या माझ्या बाळाच्या काळ्या रंगाची चिंता होती ! – प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मार्कल हिचा गौप्यस्फोट

ब्रिटनच्या राजघराण्याचे युवराज प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मर्केल यांनी एका मुलाखतीमध्येे, ‘राजघराण्याला तिच्या होणार्‍या मुलाचा रंग काय असेल, याची चिंता वाटत होती.

आता युरोपमधील स्वित्झर्लंडमध्येही मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी

स्वित्झर्लंडमध्ये मुसलमान महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाब (डोके झाकण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र) घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

व्हॅटिकनचे पोकळ वासे !

आध्यात्मिकता, त्याग, परमार्थ यांची कोणतीच शिकवण ना ख्रिस्ती पाद्य्रांना दिली जाते, ना ख्रिस्त्यांना ! अशा ‘पोकळ’ आणि दांभिक विचारांच्या पाद्य्रांना भारतात मान-सन्मान मिळतो, हे संतापजनक…

युरोपमध्ये येणार्‍या मुसलमान शरणार्थींविषयी सजग करणार्‍या कार्डिनलची पोपकडून हकालपट्टी !

एखादा पाद्री भविष्यात घडणार्‍या घटनांविषयी आधीच सतर्क करत असेल आणि त्याच्यावर जर अशी कारवाई होणार असेल, तर युरोपमधील लोकांची सुरक्षा वार्‍यावरच आहे, असेच म्हणावे लागेल…

‘फ्रान्स’हित सर्वोपरि ।

गेल्या काही वर्षांत झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणांमुळे होरपळलेल्या फ्रान्सच्या रक्षणासाठी मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या संसदेत इस्लामी आतंकवादाला खीळ बसवणारा पॅटी कायदा संमत करवून घेतला.