Menu Close

हिंदु जनजागृती समितीची होळी-रंगपंचमीतील अपप्रकारांविरुद्ध मोहीम

होळी आणि रंगपंचमी या काळात अपप्रकार होऊ नयेत, याची दक्षता घेऊ, तसेच पोलीस बंदोबस्तातही वाढ करू, असे आश्‍वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी दिले.…

देहलीतील ओवैसींच्या घराबाहेर हिंदु सेनेची निदर्शने

देशद्रोही वक्तव्य करणारे एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या देहलीतील अशोक रोड येथील घरासमोर हिंदु सेनेने आंदोलन करत त्यांच्या विरोधातील फलक लावले.

हिंदु जनजागृती समितीच्या गोव्यातील धर्मप्रसाराच्या कार्यातील जिज्ञासूंचा उल्लेखनीय सहभाग

श्री गणेशचतुर्थीच्या काळात शिरसई येथील तलावात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती पाण्याच्या अभावामुळे उघड्यावर पडून विटंबना होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर तेथील सरपंच श्री. आनंद टेमकर…

मिरज, जत, ईश्‍वरपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी मिरज, जत आणि ईश्‍वरपूर येथे निवेदने देण्यात आली. जत येथे तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

मशिदींवर होळीचा रंग उडाला, तर बरेली (उत्तरप्रदेश) प्रशासन पांढरा रंग लावून देणार !

संपूर्ण बरेली शहरात एकूण ३००, तर संपूर्ण बरेली जिल्ह्यात एक सहस्र मशिदी आहेत. तसेच प्रशासनाने डीजे संगीताला अनुमती नाकारली आहे. येथे डीजे संगीताच्या आधारे आखाड्याकडून…

भाग्यनगर (तेलंगण) : राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्ववाद्यांच्या हत्या करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी

१३ मार्च या दिवशी येथे शिवसेना, विश्‍व हिंदू परिषद, शिवशक्ती, भगवद्गीता जागृती समिती, नेताजी स्फूर्ती केंद्रम्, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रीय हिंदू…

विहिंपचे कार्यकर्ते राजू यांच्या मारेकर्‍यांवर त्वरित कारवाई करा ! – निपाणी येथे निवेदन

१४ मार्च या दिवशी म्हैसूर येथे विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते राजू यांच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करावी, त्याचप्रकारे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हत्यांच्या वाढत्या घटना पहाता…

जयपूर येथे धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी आरिफ कुरैशीसह त्याच्या शाहरूख आणि रहिम या सहकार्‍यांना अटक केली आहे. त्यामुळे…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आठ एकर भूमी अवैधरित्या विकली : प्रजासत्ताकचा आरोप

देवस्थानची मोरेवाडी-पाचगाव परिसरात ९० एकर भूमी आहे. पैकी पहिल्या टप्प्यात ८ एकराचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. काँग्रेस आणि भाजप-शिवसेना शासनाच्या कार्यकाळात हा व्यवहार झाला आहे.

श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा : हिंदु धर्माभिमान्यांची तहसीलदारांकडे मागणी

श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद हा कारागृहातील कैद्यांकडून नको, तर सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा, या मागणीचे निवेदन हिंदु धर्माभिमान्यांच्या वतीने कागल येथे तहसीलदार मनीषा खत्री यांना…