चार लाख भाविकांच्या उपस्थितीत काल (दि. १८) पंढरपूर येथे माघ एकादशीचा सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सपत्निक माघ एकादशीची शासकीय नित्यपूजा केली.
देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी ट्विटरवर श्री हनुमानाचे अवमान करणारे व्यंगचित्र शेअर केल्याच्या प्रकरणी हिंदु लीगल सेलने देहली पोलिसांकडे त्यांच्यावर गुन्हा…
उत्तरप्रदेश शासनाने आयोजित केलेल्या एका महोत्सवाच्या फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि राधा यांचे घोर विडंबन करण्यात आले. यात राधेला अल्प वस्त्रात दाखवण्यात आले.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा प्रसिद्धीचा हव्यास आणि कोणालाही विश्वासात न घेता काम करण्याच्या कार्यपद्धतीला कंटाळून आम्ही भूमाता ब्रिगेडमधून बाहेर पडलो, असे दुर्गा शुक्रे यांनी…
नंदुरबार : येथील १८ शाळा आणि महाविद्यालये येथील प्राचार्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार टाळून भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याविषयीचे निवेदन देण्यात…
केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील तालासेरी येथील भाजपच्या कार्यालयावर बुधवारी अज्ञात लोकांनी बॉम्ब हल्ला केला. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. पोलिस घटनास्थळी पोहोचले अाहे. या हल्ल्यामागे माकपचा हात…
अमरनाथ यात्रेचा अल्प करण्यात आलेला कालावधी वाढवण्यात यावा, तसेच इसिसशी संबंधित संशयित धर्मांध युवकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यांसाठीयेथे विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने येथे १४…
१३ फेब्रुवारी या दिवशी दक्षिण भारताचा कुंभमेळा समजला जाणार्या महामहम महोत्सवाचा शुभारंभ झाला. तांजावुर जिल्ह्यातील कुंभकोणमच्या आदिकुंबेश्वरर, नागेश्वरर, काशी विश्वनाथर, आबिमुगेश्वरर, कलाहस्तिश्वरर आणि सोमेश्वर मंदिरांत…
सोमवती अमावस्येच्या निमित्ताने रामघाट परिसर येथे सनातन संस्थेच्या आणि हिंदु जनजागृती समितीच्या संयुक्त विद्यमाने आचारधर्म, तसेच राष्ट्ररक्षणाविषयी माहिती देणार्या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
देशात मुसलमानबहुल गावांमध्ये रहाणे हिंदूंना दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. धनबाद जिल्ह्यातील नवाटांड या गावामध्ये ५०० हून अधिक धर्मांधांनी येथील हिंदूंवर आक्रमण केल्याचे नुकतेच समोर…