ओडिशा राज्यातील भद्रक, जगतसिंगपूर आणि काकतपूर येथील हिंदु धर्माभिमान्यांकडून हिंदूसंघटन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश…
तालुक्यातील बेलापूर येथे २८ जानेवारी या दिवशी रात्री ८ वाजता ११ धर्मांध आणि १ अल्पसंख्यांक यांनी दोन हिंदूंना मागील एका किरकोळ वादावरून गंभीर मारहाण केली.
प्रभु श्रीरामावर खटला प्रविष्ट करणारे चंदनकुमार सिंह यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्यामुळे तीन खटले प्रविष्ट करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण मंत्रालय आणि देहली शासनाला सांगितले आहे की, मानवी मृतदेहांच्या दहन संस्कारला पर्याय म्हणून अन्य पद्धत लागू करण्याच्या योजनेसाठी प्रयत्न करावा.
येथील भोजशाळेत शुक्रवार, १२ फेब्रुवारीला येणार्या वसंत पंचमीच्या दिवशी मुसलमानांना नमाजपठण करण्यास अनुमती देण्यावरून हिंदुत्ववादी संघटना विरोध करत आहेत.
येथील शिवाजी चौकात गेल्या अनेक वर्षांपासून फडकत असलेला भगवा झेंडा काढण्याच्या कारणारून धर्मांधांनी हिंदुत्ववाद्यांशी वाद घालून त्यांना मारहाण केली. या घटनेत एका हिंदु तरुणाचा पायाला…
शासन ओडिशा राज्यातील मठ आणि आश्रमाविषयी करत असलेल्या अन्यायाविषयी गोठद येथील ओडिशा साधु-संत समाजाचे सभापती महंत चिंतामणी पर्वत महाराज यांनी तीव्र खंत व्यक्त केली. ते…
कराची येथे ५ फेब्रुवारीला होणार्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान शासनाने १८ जणांपैकी अभिनेते अनुपम खेर यांना वगळता इतर सर्वांना व्हिसा संमत केला आहे.
१२ फब्रुवारी या दिवशी वसंतपंचमीच्या निमित्तानेे भोजशाळेमध्ये पूजा आणि नमाजपठण हे दोन्ही करण्याचे आदेश पुरातत्व विभागाचे महासंचालक राकेश तिवारी यांनी दिले आहेत.
शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याचा राग मनात धरून मनपा आयुक्त विजयकुमार काळम यांना इसिसच्या नावे धमकीपत्र पाठविण्यात आले आहे.