हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुवार, ४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता राजारामपुरीतील लकी बाजाराशेजारी असलेल्या महापालिका शाळा क्रमांक ९ च्या मैदानावर हिंदु धर्मजागृती सभेचे…
प्रत्येक मंदिरात पौरोहित्य करण्याचे निकष आणि पूजा करण्याच्या पद्धती या कर्मकांडातील नियमानुसार अन् परंपरेनुसार ठरलेल्या असतात. हे नियम आणि परंपरा त्या मंदिरात वंशपरंपरेने पूजा करणार्या…
श्री शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्तांची निवड पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मर्जीतील झाली असून या निवडीच्या विरोधात संपूर्ण गाव एकवटले आहे.
तीन हिंदु तरुणांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्याच्या तसेच गोमांस खायला घालण्याच्या आरोपावरून अवधेश नामक एका व्यक्तीची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाढवावरून धिंड काढली.
गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण करणार्या विविध गणेशोत्सव मंडळांच्या ४८ कार्यकर्त्यांना ध्वनीमर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषणाच्या निर्णयाविषयी दिलेल्या निर्णयानुसार ही अटक करण्यात…
या वर्षी समितीच्या वतीने जळगाव येथे जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल यांना ४ जानेवारी या दिवशी याविषयी निवेदन दिले आणि जिल्हास्तरीय समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीला सहभागी…
येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यामंदिर शिर्की या शाळेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या सचित्र माहिती देणार्या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
अयोध्येतला राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये आहे. पण १९७६-७७ मध्ये या वादग्रस्त जागेवर झालेल्या खोदकामादरम्यान हिंदू मंदिर असल्याचे अवशेष मिळाले होते. असा…
‘सध्या देशासमाेर उभ्या असलेल्या दहशतवादाच्या अाव्हानाला सामाेरे जाण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारच उपयाेगी पडणार अाहेत. मात्र, देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरांना देशाने न्याय दिला नाही, अशी…
हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ दाखवणे एअरटेल या आस्थापनाने बंद केले होते. याविरुद्ध समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.