भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांना विष्णूच्या रूपात दाखवण्यात आल्याप्रकरणी अनंतपूरच्या एका न्यायालयाने धोनी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. यासह याप्रकरणी धोनी…
बंगाल येथे राज्यशासनाला तसेच भारतीय कायद्यांना कुणीही जुमानत नाही, अशी अत्यंत धोकादायक माहिती भाजपचे बंगाल येथील नेते भट्टाचार्य यांनी दिली.
पिंपरीत होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रतिकृतीची गाढवावरून धिंड काढून भाजपने शुक्रवारी सबनीस यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्णावती (अहमदाबाद), बडोदा, जोधपूर आणि वाराणसी या ठिकाणी शासनाला निवेदन…
हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या अभियानाच्या अंतर्गत २६ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना…
शनिशिंगणापूर येथील देवस्थानाचे पावित्र्य भंग न होण्यासाठी जे अभियान चालू केले आहे, त्या अभियानास सांगलीतील महिला वारकर्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी भजनी मंडळाच्या…
विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची उणीव राहू नये, या दृष्टीने राज्यात इयत्ता १ लीपासून सेमी इंग्रजी माध्यमातील शाळा चालू करण्यास शासनाने अनुमती दिली. इंग्रजीतून शिक्षण हा प्रतिष्ठेचा…
सनातनने धमक्या देणे बंद करावे अन्यथा लोक कायदा घेतील हातात आणि महाराष्ट्रात सनातनच्या संस्था रहाणार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सनातनला चेतावणी…
धर्मविरोधकांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी, तसेच धार्मिक प्रथा, परंपरा यांच्या रक्षणासाठी कृतीशील होण्याचा निर्धार ६ जानेवारीला खाकीदास महाराज मठात झालेल्या बैठकीत हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला.
आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात पंतप्रधान मोदी यांचा अवमान केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.