Menu Close

अमेरिका चीनशी सर्व संबंध तोडू शकते ! – डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला चेतावणी

माझे शी जिनपिंग यांच्याशी चांगले संबंध आहेत; पण सध्या त्यांच्याशी बोलण्याची माझी इच्छा नाही. अमेरिका करू शकते, अशा अनेक गोष्टी आहेत. आम्ही त्यांच्याशी सर्व संबंध…

कोरोनाचे आक्रमण पर्ल हार्बर आणि ९/११ पेक्षाही भयानक ! – डोनाल्ड ट्रम्प

आम्ही आतापर्यंतच्या सर्वांत वाईट परिस्थितीचा सामना करत आहोत. कोरोनाचे आक्रमण आतापर्यंतचे सर्वांत भयानक आक्रमण आहे. पर्ल हार्बर आणि ९/११ पेक्षाही भयानक आहे.

अमेरिकेकडून चिनी वस्तूंवर अतिरिक्त कर आकारण्याचा निर्णय

कोरोनामुळे त्रस्त झालेल्या अमेरिकेने चीनवर सूड उगवण्याठी पहिले पाऊल टाकत चिनी वस्तूंवर अतिरिक्त कर आकारणार असल्याचे घोषित केले. यामुळे चीनमधून येणार्‍या वस्तूंचे मूल्य वाढून त्या…

चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे आमच्याकडे सबळ पुरावे ! – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी चीन उत्तरदायी आहे, हे जग मान्य करते. इतर वेळी जगाच्या कल्याणाचा ठेका घेण्याच्या थाटात वावरणार्‍या अमेरिकेने हे सांगण्यासह चीनच्या विरोधात पावले उचलावीत !

चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतच कोरोनाची निर्मिती झाली ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

चीनच्या वुहान येथील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेतच कोरोना विषाणूची निर्मिती झाली, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत केला.

जीवो जीवस्य जीवनम् ।

संपूर्ण विश्‍वात कोरोनाचे भयंकर थैमान चालू आहे. रुग्णसंख्या तर प्रतिदिन चढता आलेखच गाठत आहे. कोरोनाबाधित जीवन-मरणाच्या दारात उभे आहेत. त्याही पुढे जाऊन त्यांच्यावर उपचार करणार्‍या…

(म्हणे) ‘भारताचा ‘विशेष चिंताजनक’ देशांच्या सूचीमध्ये समावेश करा !’

अल्पसंख्यांकवर अत्याचार होत असल्याचा भारतावर आरोप करणे, हे आता असले फुटकळ विदेशी आयोग आणि संस्था यांच्यासाठी एक फॅशन बनली आहे ! सरकारने पाक आणि बांगलादेश…

कोरोना विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतात ! – अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा दावा

कोरोना विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतात, असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या विषाणूंचा प्रादुर्भाव अल्प होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. या…

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा निधी रोखला

काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी या संघटनेचा निधी रोखण्याचे सुतोवाच केले होते. संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या या संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी दिला जातो.