Menu Close

चीनने परिणाम भोगायला सिद्ध रहावे ! – डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

चीनविरोधात आम्ही काय कारवाई करणार आहोत, हे येत्या काळात तुम्हाला समजेलच; परंतु ते आता उघडपणे सांगू शकत नाही; मात्र त्यांनी आता परिणाम भोगायला सिद्ध रहावे

जागतिक ‘चिनी’ आरोग्य संघटना !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे कोरोनावर उपचार करण्यासाठी ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’ या औषधाची मागणी केली आणि ‘ती न पुरवल्यास जशास तसे उत्तर देऊ’, अशी धमकीही दिली.

अमेरिकेत खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी लोकांच्या रांगा !

अमेरिकेतील अनेक भागांत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. खाद्यपदार्थांच्या शोधासाठी सहस्रो जण वाहने घेऊन…

अमेरिका भारताचे उपकार कधीही विसरणार नाही ! – डोनाल्ड ट्रम्प

भारत अमेरिकाला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पुरवणार ! अमेरिकेने सातत्याने ज्या पाकला साहाय्य केले, त्या पाकने अमेरिकेला संकटसमयी कोणतेही साहाय्य केलेले नाही. अमेरिकाही त्याच्याकडे साहाय्याची अपेक्षा करू शकली…

अमेरिका भारताचे उपकार कधीही विसरणार नाही ! – डोनाल्ड ट्रम्प

भारत अमेरिकाला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पुरवणार ! अमेरिकेने सातत्याने ज्या पाकला साहाय्य केले, त्या पाकने अमेरिकेला संकटसमयी कोणतेही साहाय्य केलेले नाही. अमेरिकाही त्याच्याकडे साहाय्याची अपेक्षा करू शकली…

प्रदूषण अधिक असलेल्या भागांत कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्याही अधिक ! – संशोधनाचा निष्कर्ष

कोरोनामुळे जगातील अनेक देशांनी दळणवळण बंदी केल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे समोर येत आहे; मात्र सर्वाधिक प्रदूषित भागांत कोरोनाच्या संसर्गामुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण अधिक…

भारताने साहाय्य केले नाही, तर जशास तसे उत्तर देऊ ! – डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

गरजवंताला अक्कल नसते, असे म्हणतात; मात्र गरजवंत महासत्ता असेल, तर ती दादागिरीचीच भाषा करणार ! भारताने अमेरिकेच्या या दादागिरीला भीक न घालता जे शक्य आहे,…

अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग जाणीवपूर्वक पसरवणार्‍यांना ‘आतंकवादी’ ठरवणार !

अमेरिकेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने केलेल्या विविध नियमांकडे नागरिक दुर्लक्ष करत असून त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकेने आता नवा नियम लागू…

अमेरिकेत लुटालूट होण्याच्या भीतीने लोकांची शस्त्रखरेदीसाठी गर्दी !

कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याने भारतातही लुटालूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सरकारने आतापासूनच यावर ठोस उपाययोजना काढली पाहिजे !