Menu Close

कोरोनाशी लढण्यासाठी योग आणि ध्यान करा ! – अमेरिकेतील ‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’चा सल्ला

अमेरिकेतील ‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’ने ‘कोरोनाशी लढण्यासाठी योग आणि ध्यान साहाय्यभूत आहे’, असे म्हटले आहे. याशिवाय ‘श्‍वासावर नियंत्रण ठेवले पाहिजे’, असेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील नेते आणि प्रसारमाध्यमे हिंदूंविषयी द्वेष पसरवतात : तुलसी गबार्ड

भारतातीलच नव्हे, तर अमेरिकेतील नेते आणि प्रसारमाध्यमे हे एकाच माळेचे मणी आहेत, हे यातून लक्षात येते ! अमेरिकेतील महिला हिंदु खासदार हिंदूंची बाजू घेते; मात्र…

३० वर्षांपूर्वी काश्मिरी हिंदूंनी इस्लामिक स्टेटसारखी क्रूरता अनुभवली : सुनंदा वशिष्ठ

४ लाख हिंदूंना विस्थापित करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांचा प्रतिशोध गेल्या ७२ वर्षांत शासकीय यंत्रणांकडून घेतला जायला हवा होता. सरकारने आतातरी त्यासाठी कठोरात कठोर पावले उचलावीत आणि…

माद्रिद (स्पेन) येथील ऑनलाईन विक्रेत्याकडून श्री गणेश लेगिंग्जची विक्री

माद्रिद (स्पेन) येथील ऑनलाइन किरकोळ विक्रेता मुंडोबुडा आस्थापनाने हिंदु देवता श्री गणेशाची प्रतिमा असणारी योग लेगिंग्ज विक्रीस ठेवून देवतेचे विडंबन केले आहे.

ऑस्ट्रेलियातील दागिने विक्रेत्याने विक्रीस ठेवलेले श्री गणेशाची प्रतिमा असलेले पैंजण मागे घेतले !

भारतात प्रतिदिन देवतांच्या चित्रांचे विडंबन केले जाते. अशा प्रकारे वैध मार्गाने हिंदूंनी संघटितपणे विरोध केल्यास पुन्हा कोणीही विडंबन करण्यास धजावणार नाही !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून भारतीय आस्थापनांशी भेदभाव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील प्रतिबंधात्मक धोरणांमुळे भारतीय आयटी कंपन्यांचे ‘एच्-१ बी’ आवेदन (अर्ज) रहित करण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘नॅशनल फाऊंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी’ने…

‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-महंमद’ यांचा विस्तार रोखण्यात पाक अयशस्वी ! – अमेरिकेचा अहवाल

या अहवालात ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-महंमद’ या संघटनांवर संयुक्त राष्ट्रांचे प्रतिबंध लागू करण्यातही पाक सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या संघटना सातत्याने पैसा गोळा करत…

अमेरिकेमध्ये दिव्यांचा उत्सव साजरा करणे हे धार्मिक स्वातंत्र्याचे द्योतक ! – डोनाल्ड ट्रम्प, अमेरिका

अमेरिकेमध्ये दिव्यांचा उत्सव साजरा करणे म्हणजेच अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्यतेचे द्योतक आहे, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.